Crime News: गावठी कट्टा प्रकरणी कर्जतच्या तिघांना अटक; एलसीबीची कारवाई

कर्जत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश धोंडे पुढील तपास करीत आहेत.
Crime News: गावठी कट्टा प्रकरणी कर्जतच्या तिघांना अटक; एलसीबीची कारवाई
saam tv
Published On

- राजेश भोस्तेकर

रायगड : गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणाऱ्या कर्जत (karjat) येथील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (local crime branch) अटक (arrest) केली आहे. रवींद्र आनंद वैद्य, सौरभ सुनील नवले आणि सुनील त्र्यंबक वाठोरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (karjat latest crime news)

कर्जत नेरळ मार्गे बदलापूर येथे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी दाेघे जाणार आहेत अशी माहिती एलसीबीचे राजेश पाटील यांना खबऱ्यांने दिली. त्यानंतर एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पथक तयार करुन रचलेल्या सापळ्यात संशयित आराेपी सापडले. त्यांच्याकडू एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

Crime News: गावठी कट्टा प्रकरणी कर्जतच्या तिघांना अटक; एलसीबीची कारवाई
Maharashtra Budget 2022 LIVE: अजित पवार मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; याकडे सर्वांचं लक्ष

यावेळी संशयित आराेप रवींद्र वैद्य आणि सौरभ नवले यांनी पंचशील नगर, गुडगे, कर्जत येथे राहणाऱ्या सुनील वाठोरे याच्याकडून गावठी कट्टा आणल्याचे सांगितले. त्यानूसार पाेलिसांनी तिघांना अटक केली. एलसीबीच्या पथकात यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, अमोल हंबीर, देवराम कोरम, राकेश पाटील यांचाही समावेश हाेता. कर्जत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश धोंडे पुढील तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Crime News: गावठी कट्टा प्रकरणी कर्जतच्या तिघांना अटक; एलसीबीची कारवाई
Maharashtra Kesari: ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या साता-यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
Crime News: गावठी कट्टा प्रकरणी कर्जतच्या तिघांना अटक; एलसीबीची कारवाई
MNS: ढोल बजाव आंदोलनाने नवी मुंबई महापालिका प्रशासनास मनसे करणार जागं
Crime News: गावठी कट्टा प्रकरणी कर्जतच्या तिघांना अटक; एलसीबीची कारवाई
३ हजार घेताना अतिक्रमण विभागातील कर्मचारी सापडला; ६ महिन्यांपुर्वीच सुटला हाेता निर्दाेष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com