सोलापूरात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या द्राक्षांच्या नुकसानीची शक्यता

कांद्याबरोबरच शेतकऱ्यांनी काढलेली ज्वारी, गहू, हरभऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान. काढणीला आलेले द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता.
Grapes.
Grapes.Saam TVz

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झालं आहे. मार्केट यार्डातील कांद्याची आवक वाढल्याने कांद्याची पोती उघड्यावर राहिली आणि अशातच अचानाक पावसाची रिमझिम सुरु झाल्याने उघड्यावर असणारा कांदा भिजला आहे.

Grapes.
उन्हाळी सोयाबीन शेतकऱ्यांना मालामाल करणार की कंगाल?

कांद्याबरोबरच शेतकऱ्यांनी काढलेली ज्वारी, गहू, हरभऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान. काढणीला आलेले द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता. दरम्यान मध्यरात्रीपासून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची (Rain) रिमझिम सुरूच असून जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून अद्याप सुर्यदर्शन झालेले नाही.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com