Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; हृदयात रक्ताची गाठ, रुग्णालयात उपचार सुरू

Prakash Ambedkar Health Update : प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Prakash Ambedkar Health Update :  प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Prakash AmbedkarSaam TV
Published On

प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Prakash Ambedkar Health Update :  प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशचा क्युट अंदाज...

पक्षातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या ह्रुदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस ते रुग्णालयात असतील.

राज्यात विधानसभा निवडणुकांचा गाजावाजा सुरू आहे. निवडणूकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली आहे. २९ ऑक्टोबरला वंचितच्या उमेवदारांची नववी यादी जाहीर झाली करण्यात आली. या यादीत एकूण 39 जागांसाठी वंचितने उमेदवार दिले आहेत.

वंचितच्या उमेदवारांची यादी

नागपूर उत्तर- मुरली मेश्राम

गडचिरोली- भरत येरमे

चंद्रपूर- स्नेहल रामटेके

पाचोरा- अमित तडवी

हिंगणघाट- अश्विन तायडे

ब्रह्मपुरी- राहुल मेश्राम

वरोरा- अनिल धानोरकर

पुसद- माधवराव वैद्य

नागपूर मध्य- अनीस अहमद अब्दुल मजीद अहमद

मुखेड- रावसाहेब पाटील

सावनेर- अजयदादा सहारे

कोपरगाव- शकील चोपदार

नेवासा - सरोदे पोपट रामभाऊ

लातूर ग्रामीण- डॉ. विजय अजनिकार

नागपूर दक्षिण- सत्यभामाताई लोखंडे

पालघर- प्रफुल्ल नंदू बरफ

बोईसर- शीतल गोवारी 

नालासोपारा- सुचित गायकवाड

पुरंदर- कीर्ती माने 

भोर- अभिशेख वैराट 

पिंपरी- मनोज गरबडे

उमरगा- राम गायकवाड 

भोकरदन-  दीपक बोऱ्हाडे

सिल्लोड- बनेगा नूर खा पठाण

नाशिक मध्य- सैय्यद मुशीर मुनिरोद्दिन

गोरेगाव- मिलिंद जाधव

अंधेरी पश्चिम- पीर महमद शेख

मानखुर्द शिवाजीनगर- मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बल शेख 

भिंवडी पश्चिम - जाहिद अन्सारी

कोपरी पाचपाखाडी- आशिष खंडेराव

ठाणे- संदीप शेळके

मुंब्रा-कळवा- प्रताप जाधव

दहिसर- कमलाकर साळवे

विक्रोळी- अजय खरात

कांदिवली पूर्वी- विकास शिरसाठ 

वाडाळा- संजय जगताप (माजी एसीपी)

शिवडी- मिलिंद कांबळे

महाड- आनंदराज घाडगे

दौंड- जीवन गाडे

अशात आता ते आजारी पडल्याने कार्यकरत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.

पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

Prakash Ambedkar Health Update :  प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Jitendra Awhad On Prakash Ambedkar: लग्न एकाशी आणि हुंडा दुसऱ्याकडून...; प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर आव्हाडांचं प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com