महानिर्मितीचे कर्मचारी संपावर; काेयनेची वीज निर्मिती ठप्प; पाण्याचाही नदीत विसर्ग

यामुळे येथील पाणी नदीत साेडण्यासाठी आज नियाेजन करण्यात आले.
koyna dam
koyna damsaam tv
Published On

सातारा : खासगीकरण आणि कामगार विराेधी धाेरणाच्या निषेर्धात राज्यातील (maharashtra) बॅंका, रेल्वे, उर्जा यासह विविध क्षेत्रातील कामगार संपावर गेले आहेत. हा संप (strike) दाेन दिवस चालणार आहे. या संपात महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी (Mahanirmithi employees strike) सहभागी झाल्याने सातारा (satara) जिल्ह्यातील काेयना धरणातून (koyna dam) हाेणारी वीज निर्मिती (power generation) ठप्प झालेली आहे. (satara latest marathi news)

रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून कोयना धरण पायथा विद्युत केंद्रातील वीज निर्मिती बंद झालेली आहे. यामुळे येथील पाणी नदीत साेडण्यासाठी आज नियाेजन करण्यात आले.

koyna dam
ICC Women's World Cup: टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; No Ball ठरला घातक, WI उपांत्य फेरीत

धरण व्यवस्थापानाने दिलेल्या माहितीनूसार कोयना धरणाच्या नदी विमोचकामधून आज (साेमवार) सकाळी 11 वाजता २०९८ घनफूट प्रती सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पायथा विद्युत गृह बंद असल्याने ही कार्यवाही केल्याचे सांगण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

koyna dam
Politics: हर्षवर्धन पाटलांना धक्का; NCP नं पाेखरलं इंदापूर
koyna dam
Sangli: युनियन बँकेचं एटीएम फोडणारे तिघे पाेलिसांच्या ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com