Pandharpur Zika Virus: पंढरपुरात झिका व्हायरसची भीती; रोखण्यासाठी प्रशासनानं आखला मोठा प्लान

Pandharpur News : कार्तिकी यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होवू लागले आहेत
Pandharpur Zika Virus
Pandharpur Zika VirusSaam tv
Published On

पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा रूग्ण सापडल्याने पंढरपुरात (Pandharpur) खडबळ उडाली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. झिका व्हायरसचा (Zika Virus) प्रादुर्भाव वाढू नये; यासाठी दर्शन रांगेत डास प्रतिबंधात्मक धुळ फवारणी केली जात आहे. यामुळे या व्हायरसचा जास्त प्रसार होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. (Latest Marathi News)

Pandharpur Zika Virus
Wardha News : रात्रीची तपासणी बेतली जिवावर; बोटितून उतरताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, चौघे बचावले

कार्तिकी यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होवू लागले आहेत. यात्रेसाठी पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. (Kartiki Ekadashi) दर्शन बारी मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर गेली आहे. पाच पत्राशेड भरले आहेत. यात्रेसाठी सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. या दृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. याच दरम्यान पंढरपूरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur Zika Virus
Vijay Wadettiwar: सत्तेत कशाला राहता? विजय वडेट्टीवारांचा छगन भुजबळांना खोचक सवाल

दिवसातून तीन वेळा फवारणी 

कार्तिकी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात भाविकांच्या गर्दी होणार आहे. या दरम्यान झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याने भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. दर्शन रांगेत दिवसातून तीन वेळा फवारणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com