एकही नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या; धनंजय मुंडेच्या अधिकाऱ्यांना सुचना

बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली.
एकही नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या; धनंजय मुंडेच्या अधिकाऱ्यांना सुचना
एकही नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या; धनंजय मुंडेच्या अधिकाऱ्यांना सुचनाविनोद जिरे
Published On

बीड : बीड जिल्ह्यातBeed District अतिवृष्टी झाल्याने पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले असून या शेतीच्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आज बीडचे पालकमंत्री Guardian Minister तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhanjay Mundhe यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. Notice to Dhananjay Munde's officers

हे देखील पहा-

यावेळी धनंजय मुंडेनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागातील एकही शेतकरी अनुदानापासुन वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान आज धनंजय मुंडेंनी आष्टी तालुक्यातील मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारीCollector राधाबिनोद शर्माहीRadhabinod Sharma उपस्थित होते.

एकही नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या; धनंजय मुंडेच्या अधिकाऱ्यांना सुचना
महाराष्ट्रात चोरायचा गाड्या आणि मध्यप्रदेशात विकायचा; त्या चोराला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

यावेळी पालकमंत्री धंनजय मुंडे म्हणाले की, 25 दिवसात जेवढा पाऊस पडायचा तो एका रात्रीत पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची जाणीव आम्हाला आहे. आता नुकसानीचे पूर्वीप्रमाणे पंचनामे न करता महसूल, कृषी, विमा कंपनी असे तिनही अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई महाविकास आघाडी सरकारकडून मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशिल असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com