Nashik News : नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले, वाचा प्रशासकीय बैठकीतील निर्णय

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश आयुक्तांनी महापालिका कर्मचारी यांना दिले.
no water cut in nashik till new year
no water cut in nashik till new year Saam Tv
Published On

Nashik News :

नाशिक शहरातील पाणीकपातीचा निर्णय महिनाभर लांबणीवर गेल्याने नाशिककरांना माेठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्या संयुक्तरित्या झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांत पाणी कपात तूर्तास लांबणीवर पडली आहे. (Maharashtra News)

या बैठकीत पुढील महिनाभरातील परिस्थितीचा विचार करून पाणीकपातीचा निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश आयुक्तांनी महापालिका कर्मचारी यांना दिले.

no water cut in nashik till new year
Mathadi Kamgar Sanghatna: घाई गडबडीत माथाडी कामगार विधेयक मंजूर करु नये, 14 डिसेंबरला माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंद : नरेंद्र पाटील

३१ जुलैपर्यंत प्रति दिवस १९.७५ दशलक्ष घनफूट पाणी वापरानुसार नाशिक शहराला ५,७२७ दशलक्ष घनफूट पाण्याची गरज असल्याची माहिती अधिका-यांनी मांडली. त्यानूसार ३१ जुलैपर्यंत नाशिक शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाणी वापरानुसार काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

no water cut in nashik till new year
Raju Shetti : 'स्वाभिमानी' पुढे 'दत्त-दालमिया'चे प्रशासन नमले, राजू शेट्टींचे आंदाेलन स्थगित

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com