हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

Shoddy Road Construction Exposed: हाताने उखडला जाणारा हा रस्ता नीट पाहा.... हा रस्ता आहे... नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर गावातील... पेनूर गावात नव्यानं डांबरीकरण करून रस्ता बनवण्यात आलाय... मात्र हा रस्ता अक्षरशः हातानं उखडत असल्यानं ठेकेदारावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय...
Villagers in Penur village, Nanded, show how a newly constructed asphalt road is peeling off by hand, exposing poor construction quality.
Villagers in Penur village, Nanded, show how a newly constructed asphalt road is peeling off by hand, exposing poor construction quality.Saam Tv
Published On

जवळपास चार किलोमीटरचा हा रस्ता असून अंदाजित दोन कोटी रुपये या रस्त्यासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे गावकऱ्यांनी ठेकेदाराविरोधात चांगलाच संताप व्यक्त केलाय...या डांबरी रस्त्याच्या कामाची चौकशी करून रस्ता नव्याने तयार करून देण्याची मागणी पेनूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अशातच पद्धतीनं डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा प्रकार याआधीही घडलायय... त्यामुळे पेनूरमधील ठेकेदारावर काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com