Mumbai rain update on 1 January 2026 : २०२५ या सरत्या वर्षाला मुंबईकरांकडून निरोप देत २०२५ वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. पण २०२६ वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना सरप्राईज मिळाले. पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावासाने मुंबईकरांची तारांबळ उडाली. सीएसएमटी, कुर्ला, भांडूप, विक्रोळी, मानखुर्द, विद्याविहार, दादर, प्रभदेवी, लोअर परळ, अंधेरीसह संपूर्ण मुंबईमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली. ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने सगळेचजण चक्रावले.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत जोरदार पाऊस झालाय..अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली...पावसामुळे वातावरणात बदल झाला असून थंडीचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.