Navi Mumbai News : नवी मुंबईत खळबळ; अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे.
crime news
crime newssaam tv

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

crime news
Osmanabad : डोक्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मन सुन्न करणाऱ्या घटनेचा VIDEO समोर

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या (Navi Mumbai) रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

दोन नराधमांनी वाहनात बसवून एका अज्ञात स्थळी नेऊन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपींचे फोटो सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही आरोपींना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी २४ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अखिलेश पासी आणि संतोष पासी असे आरोपीचे नावे आहेत. घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

crime news
Pune Crime : जेवायला न दिल्यानं मित्राचा कान चावून तुकडाच पाडला, पुण्यातील धक्कादायक घटना

 ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात भरदिवसा मुलीवर सामूहिक अत्याचार

ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समाेर आली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर (minor girl) अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेत दाेघांचा समावेश असल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली.

या घटनेबाबत विष्णू नगर पोलीस ठाण्यात दाेन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत. या घटनेमुळे संबंधित मुलीला जबरदस्त धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com