Nashik Viral Video
Nashik Viral VideoSaam Tv

Viral Video : तुफान राडा! नाशकात तरुणींमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

नाशकात भर रस्त्यावर तरुणींमध्ये दे दणादण; व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल
Published on

Nashik Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये दोन तरुणी भर रस्त्यात हाणामारी करताना दिसत आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ नाशिक येथील आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल

Nashik Viral Video
Mumbai: अग्निशमन दलाच्या भरतीत मोठा गोंधळ, संतापलेल्या तरुणींचे आंदोलन; पाहा नेमकं काय झालं?

या व्हिडीओत दोन शाळकरी मुली एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. नाशिक (Nashik) रोड परिसरातील ही घटना आहे. भर रस्त्यात या दोन तरुणी एकमेकांना जोरदार मारहाण करत आहे. त्या एकमेकींचे केस ओढून मारहाण करताना दिसत आहेत. या मुलीचं दंगल बघायला अनेक लोकांनी गर्दी केली होती. याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ (Video Viral) तयार केला आणि व्हायरल केला.

Nashik Viral Video
BMC Budget : स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत बीएमसीची सप्तर्षी योजना; जाणून घ्या सविस्तर

या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. मात्र या तरुणींमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दम्यान नाशिकला ही घटना काही नवीन नाही, यापूर्वी देखील अनेकदा शहरात असे प्रकार घडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com