Nagpur News: रामनवमीची शोभायात्रा पहायला गेले; बसण्यावरुन झालेल्या झटापटीत तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

रामनवमीची शोभायात्रा पहायला गेले; बसण्यावरुन झालेल्या झटापटीत तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू
Nagpur News
Nagpur NewsSaam tv

नागपूर : नागपुरातील धक्कादायक बातमी रामनवमीची शोभायात्रा पाहण्यासाठी गेले असताना बसण्याचा (Nagpur News) कारणावरुन झालेल्या झटापटीत तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू (Death) झाला. संतोषी बिनकर असं मृतक महिलेचं नाव आहेय. (Tajya Batmya)

Nagpur News
Hingoli News: सेनगाव तालुक्यातील ५० गावात पाणी टंचाई; प्रशासन नव्‍हे तर ग्रामस्थ मागवताय टँकर

संतोषी बिनकर ही परिचारिका असून ती कुटुंबियांसोबत रामनवमीची शोभायात्रा पाहण्यासाठी गेली होती. रस्त्यावर गर्दी असल्यानं फॉर्च्युन मॉलच्या तिसऱ्या माळ्यावरून रामनवमी शोभायात्रा पाहण्यासाठी गेले. दरम्यान गरोदर महिला आणि पती बसून होता. धक्का लागल्याचा करणावरून मृतक महिलेच्या बहिणीचा गरोदर महिलेच्या पतीशी वाद झाला.

Nagpur News
Jalgaon News: युवक काँग्रेसचा भुसावळ येथे रास्ता रोको; मोदी सरकारचा केला निषेध

वाद सोडायला गेली अन्‌

याच दरम्यान भांडण थांबवण्यासाठी संतोषी गेली. मात्र तिला धक्का दिल्याने ती तिसऱ्या माळ्यावरुन खाली पडली. यात उपचारासाठी नेले असताना तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर गरोदर महिला आणि पती निघून गेला. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत धंतोली पोलीस शोध घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com