विश्वभूषण लिमये
सोलापूर : कोरोनाकाळात Corona लॉकडाऊन Lockdown असताना मोदी सरकारने Modi Government ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित होत ते नाही झाल. सर्व जनता घरात बसलेली असताना व्हेंटिलेटर,ऑक्सिजन यांचा मुबलक पुरवठा करण्यात केंद्र सरकार Central Government कमी पडलं म्हणून देशात मृत्यूचं प्रमाण वाढलं. MLA Pranti shinde allegation to BJP
तरी सुद्धा कांही लोक बीजेपीला BJP मत देतात, आणि काही नागरिक बीजेपीला मत देत नसतील तर ते एमआयएमला MIM मत देतात. मात्र, एमआयएमला मत म्हणजे बीजेपीला मत Vote असा आरोप पुन्हा एकदा काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार MLA प्रणिती शिंदे Praniti Shinde यांनी केला आहे.
हे देखील पहा-
जेव्हा काँग्रेसच Congress राज्य होत तेंव्हा एम आय एम हा पक्ष कुठेही नव्हता, परंतु जेंव्हा बीजेपीच शासन आलं तेंव्हा एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi हे पक्ष समोर आले, प्रणिती शिंदेंनी बीजेपीने नियोजनबद्ध पद्धतीने जातीजातींमध्ये फूट Divide into castes पाडण्यासाठी एम आय एम आणि वंचितला पुढं आणल्याचं म्हटल आहे. MLA Pranti shinde allegation to BJP
सोलापूरमध्ये Solapur काल रात्री त्या नगरसेविका अनुराधा काटकर Anuradha Katkar यांच्या विकास निधी कामांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.
वास्तविक सोलापूरमध्ये संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी Curfew आहे, मात्र,आता थेट काँग्रेस कार्याध्यक्षानेच शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत जाहीर कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये बहुतांश लोकांच्या तोंडाला मास्क Mask नव्हता, सोशल डिस्टन्स Social Distancing चे तीनतेरा वाजले होते, त्यामुळे प्रणिती शिंदे आणि कार्यकर्त्यांवर पोलीस आता कारवाई करणारं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.