लातुर - जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील 32 वर्षीय विवाहितेने पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील 32 वर्षीय अनिता गुट्टे या महिलेला सासरा नामदेव गुट्टे आणि सासू नामदेव गुट्टे हे मुलं घेऊन नवऱ्या सोबत मुंबईला राहायला जा म्हणून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते.
हे देखील पहा -
सासरच्या याच जाचाला कंटाळून अखेर अनिताने सुभाष चाटे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.