Nashik News: मोठी बातमी! नाशिकमध्ये प्रवासी बसला लागली आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग लागली आहे.
Nashik News
Nashik NewsAbhijeet Sonawane Saam Tv
Published On

Nashik News: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग लागली आहे. पेठरोडवरील फुलेनगर परिसरात ही घटना घडली. बसमधून अचानक धूर आल्याने चालकाने लगेचच बस रस्त्याच्या कडेला थांबवली. सदर घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com