Amit Shah Nanded's Speech Live : दोस्ती करो तो दिल से, दुश्मनी करो तो दिल से; एकनाथ शिंदे यांनी बारामतीत कोणाला दिला सल्ला?

Aajchya Marathi Batmya Live (11 April 2024): अमित शहा भाषण, नांदेडमध्ये अमित शहा यांची सभा, भारत आणि चीन वाद , लोकसभा निवडणूक घडामोडी दिवसभरातील बातम्यांचे लाईव्ह अपडेट इथे वाचा
Amit Shah Nanded's Speech Live
Amit Shah Nanded's Speech LiveSaam Digital

दोस्ती करो तो दिल से, दुश्मनी करो तो दिल से; एकनाथ शिंदे यांनी बारामतीत कोणाला दिला सल्ला?

ही पारिवारिक नाही विचारांची लढाई आहे

मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची निवडणूक आहे

मी विजय शिवतारे यांना सांगितलं की महायुतीच्या उमेदवार यांना निवडून द्यायचे आहे

युतीचे नुकसान होऊ नये म्हणून कुठले ही काम करू नका असं मी शिवतारे यांना सांगितलं

दोस्ती करो तो दिल से, दुश्मनी करो तो दिल से

संजय मंडलिक शाहू महाराजांवरील विधानावर ठाम, वाद चिघळण्याची शक्यता

माजा एक शब्द चुकला

एक शब्दने पण मी शाहू महाराज यांचा अपमान केला नाही

मी फक्त म्हणालो ते थेट वंशज आहेत का

आपण जर दत्ताक असाल तर दत्तक विधान झालाय का ? हे सांगावं

झालं असेल तर ते कसे झाले हे ही सांगावे

माज्या विरोधाचे सगळे प्रतिकर्याया देत आहेत

यात कसली नॅशनल न्यूज

मी शाहू महाराज यांचा कसलाही अपमान केला नाही

पैठण संभाजी महामार्गावर जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आधीच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झालीय. पैठण संभाजीनगर रस्त्याचे काम सुरू असताना ढोरकिन शिवारात जेसीबीचा धक्का लागल्याने ही जलवाहिनी फुटलीय. या ठिकाणी रस्त्यावर काही काळ नदीचे स्वरूप प्राप्त झालं होतं .एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत असून पाणी टंचाईला मोठे तोंड द्यावे लागत आहे तर दुसरीकडे जलवाहिनी फुटल्याचे प्रकार सातत्याने समोर आले आहे. आतापर्यंत जवळपास 10 ते 12 वेळेस ऐन उन्हाळ्यातच पाणीटंचाई निर्माण झाली असताना ही जलवाहिनी फुटली. दरम्यान जायकवाडी धरणात केवळ 17 टक्के जलसाठा शिल्लक असून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र मध्येच या जलवाहिन्या फुटत असल्याने शहराच्या पाणीपुरवठयाचे वेळापत्रक कोलमडून जाते

Amit Shah Nanded's Speech: नांदेडचा प्रत्येक तरुण काश्मीरसाठी लढायला तयार; अमित शहा

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

मोसम बिघडला आहे.नांदेड येथे मोसम बिघडला असेल पण देशात 400 पार चे मोसम आहे

हे निवदुक आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रदन मंत्री बनवण्यासाठी आहे

अर्थ व्यवस्थ 11 व्या पासून 5 नंबर वर मोदींनी आणली.यानंतर 3 ऱ्या नंबर येईल

1 नकली शिवसेना,1 नक्कली राष्ट्रवादी, थोडी वाचलेली काँग्रेस

उध्दव ठाकरे यांची शिवसेना अर्धी राहिली

ऑटो रिक्षा तीन चाकी आहे.या तीन चाकी रिक्षा चा काही खर नाही

नांदेडचा प्रत्येक तरुण काश्मीर साठी लढायला तयार आहे

370 हटविले आहे

70 वर्ष ही काँग्रेस सरकार चालली

क्षुल्लक कारणावरून पुण्यात चारचाकी वाहन चालकाला बेदम मारहाण

पुणे किरकोळ कारणावरून पुण्यात चारचाकी वाहन चालकाला बेदम मारहाण.. चौघांनी मिळून केली चार चाकी वाहन चालकाला बेदम मारहाण

मुंढवा परिसरात असलेल्या महात्मा फुले चौकात धक्कादायक प्रकार..

चारचाकी गाडीतून जाणाऱ्या देवराव गाडेकर या वाहन चालकाला भर रस्त्यावर आडवून महात्मा फुले चौकातील सिग्नल वर स्थानिक गाव गुंडानी केली महाराणी

छत्रपतींच्या गादीचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही; संजय राऊतांचा इशारा

शाहू महाराजांबद्दल राज्याला नितांत आदर आहे

छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत

त्या गादीचा जर कोणी अपमान करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही

तोरणमाळ मध्ये अवकाळी पावसाची हजेरी

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ मध्ये अवकाळी पाऊस

तोरणमाळ मध्ये अर्धा तास बरसल्या पावसाच्या सरी

अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची उडाली धावपळ

नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे कैरी उत्पादनात घट होण्याची शक्यता

 यावरून विरोधकांच्या मानसिकतेचा अंदाज येतो; शाहू महारांजावरील टीकेवरून शरद पवारांनी सुनावलं

ते काय बोलले मला माहीती नाही

पण मंडलिक यांचा हा काही प्रश्न आहे का?

म्हणजे हे लोक कोणत्या पातळीपर्यंत जातायेत ते दिसतेय.

सेवेचा आदर्श ठेऊन शाहु महाराज काम करतायेत

या प्रकारची टीका करतायेत याचा अर्थ विरोधकांची मानसिकता काय आहे हे दिसतेय.

शाहू महाराजांविषयी जनमाणसात आदर आहे.

अतुल देशमुखांचा शरद पवार गटात प्रवेश

महाराष्ट्रात दिवसेंदिवस परीस्थिती बदलतेय.

अनेक लोक राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये सहभागी होत आहेत.

भाजपच्या एकंदर धोरणात वस्तुस्थिती आणि लोकांचे प्रश्न याबाबत फरक

⁠धैर्यशिल मोहीते पाटील आमच्या पळात येत आहेत.

दोन दिवसात त्यांचा पक्ष प्रवेश आहे

⁠जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होऊल

भाजपचे दोन वेळा पुणे जिल्हा अध्यक्ष राहीलेले नामदेव ताकवने पक्षात येत आहेत

दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्याला गारपीट, वादळाचा तडाखा ; फळबागांसह पिकांचं मोठं नुकसान

दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.. बीड जिल्ह्यातील अनेक भागात पावसासह गारपीट झाली असून अनेकांचे नुकसान देखील झाले आहे. बीडसह जिल्ह्यातील वडवणी, धारूर, माजलगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झालीय. जवळपास एक ते दीड तास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने ओढे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर यामुळं शेतकऱ्यांच्या फळबागांसह पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान अगोदरच दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांपुढं आता अवकाळी पावसाने नवसंकट उभा केले आहे. हातातोंडाशी आलेला आंबा पीक आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. तर कांद्याच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे.त्यामुळे फळबागांसह नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

राष्ट्रवादीच्या लक्षद्वीपमधील उमेदवाराला निवडणूक आयोगाची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) लक्षद्वीपमधील उमेदवाराला निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्याची सूचना

सर्व ठिकाणी घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करावा

निवडणूक आयोगाची नोटीस

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची दखल घेऊन आयोगाची नोटीस

शरद पवारांचा सोमवारपासून प्रचार दौरा सुरू होण्याची शक्यता

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांचा लवकरच राज्यभरात प्रचार दौरा

सोमवारपासून शरद पवार यांच्या प्रचार दौरा होणार सुरू

शरद पवार यांच्या प्रचार दौरा

१५ मार्च - सातारा (शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरणार)

१६ मार्च - सोलापूर, माढा ( धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरणार)

१७ मार्च - द नगर ( निलेश लंके यांची प्रचार सभा)

उद्धव ठाकरे यांची उद्या पालघर येथे जाहीर सभा

पालघर लोकसभा उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची उद्या पालघरमध्ये सभा

बोईसर येथे संध्याकाळी ४ वाजता उद्धव ठाकरे यांची सभा

महाविकास आघाडीचे काही नेतेही सभेला उपस्थित राहणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पालघरच्या पदाधिकाऱ्यांची माहिती

Loksabha Election : तिसऱ्या टप्प्यासाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज, महाराष्ट्रातील किती आणि कोणते मतदारसंघ?

नवी दिल्ली -

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार

तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ जागांसाठी होणार मतदान

महाराष्ट्रातील ११ मतदारसंघाचा तिसऱ्या टप्प्यात समावेश

बारामती

रायगड

धाराशिव

लातूर

सोलापूर

माढा

सांगली

सातारा

रत्नागिरी—सिंधुदुर्ग

कोल्हापूर

हातकणंगले

दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी वर्षा गायकवाड आग्रही, दिल्लीला जाणार

मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकवाड दिल्लीत जाणार

गायकवाड उद्या, गुरुवारी घेणार पक्षश्रेष्ठींची भेट

दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी वर्षा गायकवाड आग्रही

मुंबईतील ६ पैकी २ जागा काँग्रेसच्या वाट्याला

धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या भेटीला

धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले

मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा

माढा येथून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणार का?

आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत; संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान

कोल्हापूर (Kolhapur)

आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत!

खासदार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान

ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार

चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांचे विधान

बीडमध्ये मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे आक्रमक; म्हणाले, जनता माझ्यासोबत

बीड (Beed) :

उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी जनतेच्या समोर जात आहे. जनता गेल्या पंधरा वर्षांतील कारभारावर प्रचंड नाराज असून, मला चांगला पाठिंबा मिळत असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. विरोधकांकडे नेते जास्त दिसत असले तरी जनता मात्र माझ्यासोबत असल्याचे बजरंग सोनवणे म्हणाले. मराठा आरक्षणाचा फसवा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे जनतेत रोष असल्याचे देखील बजरंग सोनवणे यांनी सांगितले.

BRS नेत्या के कविता यांना CBI ने केली अटक

नवी दिल्ली -

दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरण

BRS नेत्या के कविता यांना CBI ने केली अटक

आता कविता यांची CBI करणार चौकशी

CBI ने देखील काही दिवसांपूर्वी केला होता गुन्हा दाखल

कविता सध्या न्यायालयीन कोठडीत असताना CBI ने ताब्यात घेतल्यामुळे कविता यांच्या अडचणी वाढल्या

कविता यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार

पुण्यातील सासवडमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा

सासवडमध्ये आज पार पडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा

विजय शिवतारे यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री सासवडमध्ये काय बोलणार याकडे लक्ष

मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा राहणार उपस्थित

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार का नाही याबद्दल अद्याप अधिकृत माहिती नाही

फडणवीस यांचा आज विदर्भात पूर्वनियोजित दौरा

सांगोला येथील डॉ. बाबासाहेब देशमुख शरद पवार यांच्या भेटीला

पुणे (Pune)

⁠डॅा. अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीसाठी मी शरद पवार यांच्या भेटीला

⁠महाविकास आघाडीकडून आम्ही माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही

⁠तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्याइतका मी मोठा नाही. तो निर्णय शेकापचे जयंत पाटील घेतील.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांची माहिती

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील लोकसभा निवडणूक रिंगणात

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील देखील उतरणार हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

नव्याने स्थापन केलेल्या भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार

कोल्हापूर, हातकणंगलेसह नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टी निवडणूक लढवणार

कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत रघुनाथदादा पाटील यांची घोषणा

मंगलप्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

महायुतीतील सहभाग आणि गुढीपाडवानिमित्त लोढा-ठाकरे शुभेच्छा भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लोढांनी मानले आभार

मुंबईत महायुतीच्या उमेदवारांना मनसेच्या पाठिंब्याने होणार फायदा, बैठकीत चर्चा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची ११ वी यादी जाहीर

अकराव्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही

सातारा किंवा अन्य कुठल्याच मतदारसंघाचे नाव नाही

अकराव्या यादीत उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघाचे नाव

धुळ्यात उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

धुळ्यात काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजीनाट्य सुरू

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी दिला पदाचा राजीनामा

श्याम सनेर इच्छुक असल्याची होती चर्चा

जिल्ह्याबाहेरील उमेदवार दिल्यामुळे सनेर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले जातेय.

श्याम सनेर लवकरच पुढील भूमिका जाहीर करणार

भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्र दौऱ्यावर

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर

गोंदिया येथे १२ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता जाहीर सभा

भंडाऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची १४ एप्रिलला होणार सभा

भंडारा येथील साकोलीमध्ये सायंकाळी ४:३० वाजता शाहांची सभा

मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर-मध्यसाठी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी

मुंबई उत्तरमध्ये भाई जगताप यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती

मराठी उमेदवार देऊन उत्तर मुंबईमध्ये मराठी मतदार मिळवण्याचा प्रयत्न?

मुंबई उत्तर मध्यमध्ये नसीम खान यांच्या नावाची चर्चा

शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का

⁠शिरूरमधील युवक नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर शरद पवार गटात

⁠पाचुंदकर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत दाखल

⁠पाचुंदकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी होणार नियुक्ती

हिंगोलीत कारनं घेतला पेट, थरारक घटनेतून बापलेक बचावले

हिंगोलीत कार पेटली

कारमधील बापलेक थोडक्यात बचावले

हिंगोली शहराजवळील कारवाडी परिसरातील घटना

दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार कोण?

एकाच वेळी तीन इच्छुकांकडून प्रचार सुरू

मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेना नेते यशवंत जाधव सक्रिय

तीन इच्छुकांमुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात, तर नेत्यांसमोर पेच

कुणाची लागणार वर्णी? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

हार्दिक पंड्याच्या सावत्र भावाला पोलिसांकडून अटक

क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) केली अटक

हार्दिक आणि त्याच्या भावाला फसवल्याप्रकरणी अटक

पार्टनरशिप फर्ममधून ४.३ कोटी रुपये वळवण्याचा आरोप

२०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसायात केली होती गुंतवणूक

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव बिभव कुमार बडतर्फ; दक्षता विभागाने जारी केला आदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांना बडतर्फ करण्याचा आदेश जारी

दिल्लीच्या दक्षता विभागाने जारी केला आदेश

एका कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी बिभव कुमार विरुद्ध 2007 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बिभव कुमार यांची खासगी सचिवपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्यात आली.

सोमवारी ईडीने कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी बिभव कुमार यांची केली होती चौकशी

सातारा आणि नाशिकच्या जागेबाबत काळजी करू नका - अजित पवार

सातारा आणि नाशिकच्या जागेवर अजित पवार काय म्हणाले?

सातारा आणि नाशिक सगळं होईल आपण काळजी करू नका. कारण त्यांचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही. नाशिक किंवा कोकण यांच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा शेवटचा आहे. देशातला संवाद सातवा सातवा टप्पा शेवटचा आहे तर त्याला अजून विलंब आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com