मातोश्रींवरील चौघांसाठी ED ची नोटीस तयार- नारायण राणे
(सुशांत सावंत)
खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.
विनायक राऊत हे घडल्यावर आपले "बॉस" आणि आपण कुठे धावणार ?
सुशांत सिंग आणि दिशा सालियन आत्महत्या नसून हत्या झाल्याचा नारायण राणे यांचा गंभीर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी -
उद्या शिवाजी महाराजांची जयंती आहे..महानायक याना प्रमाण करतो..
नवीन लाईन च्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा..
नवीन लाईन मुंबईच्या कधी न थांबणार्या लाईनला गती मिळॆल.
कल्याण ते कुर्ला विनाथांबा चालू शकतील..
36 नवीन लोकल आणि ac लोकल सुरू करतोय..
मुंबई मध्ये मेट्रो वाढतेय..
मुंबईची सेवा करणाऱ्या लोकल ची सेवा करणे
2015 मध्ये पूर्ण होणार होता. समस्या सोडवल्या..
नवीन लाईन ला जोडावे लागणार होते..
पूल आणि फ्लाय ओव्हर बनविले त्यांना नमन..आपलं योगदान दिले..
मुंबई मध्ये 21 व्या शतकातील फोकस आहे..
400 किलो मीटर वाढवून 19 स्टेशनचे आधुनिकीकरण केलं जाणार आहे..
मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड रेल्वे देशाची आवश्यकता आहे..
जितकी लोक एक दिवसात सफर करतात..
त्यांना आधुनिक आणि सुरक्षित बनवलं जाईल, दोन वर्षात रेकॉर्ड केलाय..
किसन रेल्वे ने सर्वांना सोडलं..
मागील सात वरश्यात केंद्र सरकार..
खूप प्रगती झालीय.
या साठी एक प्लॅन बनविला ..
गांधी नगर आणि भोपाळ स्टेशन बरोबरच येत्या काही वर्षात 400 वंदे भारत ट्रेन सुरू करणार..
वंदे भारत ट्रेन याच फक्टेरित बनत आहे..
नवी सुविधा घेऊन लाभ मुंबई आणि आस पासच्या शहराला होणार आहे..
इक्बाल कासकरला 7 दिवसांची ED कोठडी
(सुरज सावंत)
ईडीच्या PLMA कोर्टाने इक्बाल कासकरला ७ दिवसाची म्हणजेच २५ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.
NSE च्या माजी एमडी आणि CEO चित्रा रामक्रिशन यांची सीबीआय चौकशी
(सुरज सावंत)
NSE च्या माजी एमडी आणि CEO चित्रा रामक्रिशन यांची सीबीआय चौकशी करत आहे
याच प्रकरणात रवी नायर आणि आनंद सुब्रमण्यम यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
सीबीआयने या तिघांविरोधात लुक आऊट नोटीस जारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद
कोर्लई ग्रामपंचायतीला भेट झाली
ग्रामपंचायत, सरपंच उद्धव ठाकरेंचं प्रतिनिधित्व करतात
मुख्यमंत्री खरे की खोटे हे ग्रामपंचायत सांगू शकली नाही
व्यवस्थित चर्चा झाली आहे.
पुण्यात उद्धव ठाकरेंनी गुंडांना पाठवलं होत, सुदैवाने इथे तसं काही झाले नाही
कागदोपत्री बंगले कोणी पडले असतील तर त्याची पोलिसांनी चौकशी करावी
मुख्यमंत्री खरे की मिसेस मुख्यमंत्री?
खुर्ची वाचवण्यासाठी रश्मी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली का ?
-किरीट सोमय्यांचे प्रसारमाध्यमांशी बोलताना काही सवाल
किरीट सोमय्या कोर्लई गावात दाखल
(सुशांत सावंत)
शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
कोर्लईत तणावाचे वातावरण
सोमय्या कोर्लई ग्रामपंचायत कार्यालयात दाखल
दंगल नियंत्रक पथक तैनात
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग संख्या वाढीच्या निर्णयाला आव्हान देणारी भाजप नेत्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
(सुरज सावंत)
महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
राज्य सरकारने आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकासाठी महापालिकेच्या प्रभागांची संख्या 227 वरून 236 केली होती..
मुंबई: बोरिवलीच्या चिकू वाडी येथील पॅराडाईज बिल्डिंगला आग
(सुरज सावंत)
बोरिवलीच्या चिकू वाडी येथील पॅराडाईज बिल्डिंगला आग लाग लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लेवल १ ची आग आहे.
अहमदाबाद बाँबस्फोट खटला - ३८ जणांना फाशीची शिक्षा
२६ जुलै २००८ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बलास्टच्या प्रकरणात शिक्षा
३८ जणांना फाशीची शिक्षा
स्फोटात ५८ जणांचा मृत्यू झाला होता.
४९ आरोपींपैकी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात फाशीची शिक्षा सुनावल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.
८५ तरुणांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल
(अश्विनी जाधव केदारी)
पुणे : पुण्यात फसवणूकीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ८५ युवकांना पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून १९ लाख ७० हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात भोर पोलिस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखलं करण्यात आलाय.. ज्ञानेश्वर वरे असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात निलेश तावरे या युवकाने तक्रार दिलीय आहे.
इक्बाल कासकर ईडीच्या ताब्यात
(सूरज सावंत)
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीने ताब्यात घेतले आहे.
ईडीने इक्बाल कासकरला ठाणे कारागृहातून ताब्यात घेतले आहे.
ईडी आज कासकरला मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार आहे
मनसेची निवडणूक तयारी - राज ठाकरे २५ फेब्रुवारीला पुण्यात
(अश्विनी जाधव - केदारी)
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरू असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे पुढील आठवड्यात पुण्यात येत आहेत. शहरातील आठही विधानसभा मतदार संघात एक प्रमुख आणि त्याला दोन सहायक अशा प्रत्येकी ३ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनीच निरीक्षकांची नियुक्ती केली असून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राचा अहवाल थेट ठाकरे यांनाच द्यायचा आहे. येत्या २५ फेब्रुवारीला ठाकरे पुण्यात मुक्कामी असणार आहेत
मुंबई महापालिकेची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस..
जुहू येथील बंगल्याच्या आतील बांधकाम विनापरवाना करण्यात आले आहे का याची महापालिका करणार पाहणी..
बिल्डींग बांधणीसाठी सादर केलेल्या प्लॅन मध्ये बदल करत बंगल्याचे बांधकाम करण्यात आल्याची पाहणी महापालिका करणार...
किरीट सोमय्या कोर्लईकडे रवाना
(सुशांत सावंत)
मुंबई : रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा शोध लावण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मुंबईहून कोर्लईकडे रवाना झाले आहेत. किरीट सोमया सामान्य आहे. साडे 12 कोटी जनतेचा एक सामान्य प्रतिनिधी म्हणून मी जात आहे. अमरावती, कोल्हापूर आणि पुण्यात तर 100 गुंड आले होते तरी सोमय्या उभा आहे, आम्ही कुणीही आज दंगल करणार नाही, प्रशासन बोलले तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तर मी त्यांच्या हातात पत्र देऊन येणार, असे सोमय्या यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.