कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

Maharashtra Liquor Tax Hike: राज्यभरातील मद्यपींचे सोमवारी हाल होणारेत. होय..कारण राज्यातील सगळे बार, परमीट रुम उद्या बंद राहतील. या बंद मागचं नेमकं कारण काय ? पाहा
All bars and permit rooms across Maharashtra will be shut on Monday as part of a statewide protest against liquor tax hikes.
All bars and permit rooms across Maharashtra will be shut on Monday as part of a statewide protest against liquor tax hikes.Saam Tv
Published On

सोमवारी मद्यपींचे वांदे होणार आहेत.. कारण राज्यभरातले बार बंद राहणार आहेत. फक्त बारचं नव्हे तर राज्यातले सर्व परमिट रुम, बार आणि लाउंज असे राज्यतले एकूण 22 हजार बार सोमवारी बंद ठेवण्यात येणारेय. त्यामुळे मद्यपींसोबतच खवय्यांचे खायचे आणि प्यायचेही वांदे होणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ असोसिएशन ऑफ होटेल्स अँड रेस्टॉरंट्सकडून बंदची हाक देण्यात आलीय.

राज्य सरकारनं नुकताच दारूवरील व्हॅट दुप्पट केलाय. तर परवाना शुल्कात १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात ६० टक्के वाढ केल्यानं या करांच्या त्सुनामीत कोरोनानंतर सावरत असलेल्या या हॉस्पिटीलीटी क्षेत्रावर नवं संकट निर्माण झालंय. त्यामुळे ही करवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतू सरकारनं दखल न घेतल्यानं या लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आलीये.

यामुळे मद्यपींनी सोमवारीची सोय करत आजच स्टॉक भरून ठेवायला सुरुवात केली तर नवलं नाही. असं तो बोलेल ते ४० सेंकदाचा चौपाल घेऊन पॅकेज संपवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com