राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीsaam tv

राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती

पुणे, सातारा, कोल्हापूर व काही प्रमाणात विदर्भातील जिल्ह्यांमधील अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे.
Published on

सुरज सावंत

भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या अतिवृष्टीच्या (Heavy rain) इशाऱ्यानंतर कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर व काही प्रमाणात विदर्भातील जिल्ह्यांमधील अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. (Excessive rainfall has caused backlog in these districts of the state)

राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
मृत्युनंतरही यातना; महिलेचा मृतदेह घेऊन रेल्वे रुळावरून 38 किमी पायी प्रवास

या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत. या परिस्थितीत पोलिस प्रशासनाने सतर्क व दक्ष राहावे.

या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत. या परिस्थितीत पोलिस प्रशासनाने सतर्क व दक्ष राहावे,असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिले आहेत.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com