Jalgaon Congress
Jalgaon Congresssaam tv

Congress: शर्म करो..नरेंद्र मोदी शर्म करो; कॉंग्रेसची जळगावात निदर्शने

शर्म करो...नरेंद्र मोदी शर्म करो; कॉंग्रेसची जळगावात निदर्शने
Published on

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये काँग्रेस विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आज कॉंग्रेसतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शर्म करो..शर्म करो..नरेंद्र मोदी (Narendra Modi) शर्म करो..अशी घोषणाबाजी करण्यात आली. (Protest against narendra Modi statement made by Congress in Jalgaon)

Jalgaon Congress
गावात सर्वांच्‍या भेटी घेतल्‍यानंतर केली आत्‍महत्‍या; कर्जाच्‍या बोजातून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

जनतेची माफी मागा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबतच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचा (Maharashtra) व जनतेचा अपमान केला असून मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची तत्काळ माफी मागावी; यासाठी काँग्रेसने (Congress) मोदीचा निषेध केला असून आज काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन (Jalgaon News) छेडण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष शाम तायडे, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, योगेंद्र पाटील, सचिन सोमवंशी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com