Nashik News: नाशकात आंतरधर्मीय विवाह लावणाऱ्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासले, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

नाशकातील प्रसिद्ध पुरातन मंदिराच्या पुरोहिताविरोधात हिंदु्त्ववादी संघटनांनी हे पाऊल उचललं आहे.
Nashik News
Nashik NewsSaamTV
Published On

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) आंतरधर्मीय विवाह लावणाऱ्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. आंतरधर्मीय विवाह लावण्याच्या कारणावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत पुरोहिताच्या तोडांला काळं फासलं. (Latest Marathi News)

नाशकातील प्रसिद्ध पुरातन मंदिराच्या पुरोहिताविरोधात हिंदु्त्ववादी संघटनांनी हे पाऊल उचललं आहे. आंतरधर्मीय विवाह लावणाऱ्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासून हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे.

Nashik News
Lumpy Skin Disease: नाशिकमध्ये 'लम्पीचा' कहर; २२ दिवसांत १७२ जनावरे बाधित

या पुरोहिताने काहीशा पैशांसाठी एका हिंदू मुलीचा विवाह मुस्लीम मुलाशी लावून दिलं आहे. या मुलीचं वय 18 वर्ष आहे. तर मुलाचं वय 30 वर्ष आहे. तरीही पुरोहिताने त्यांचा लग्न लावलं आहे. बेकायदेशीररित्या हा विवाह लावण्यत आला आहे, असा आरोप हिंदुत्तवादी संघटनानी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com