Child Marriage
Child MarriageSaam tv

Child Marriage : आईने लावले लेकीचे लग्न, बापाने फाेडली वाचा; बालविवाह प्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणानंतर दाेन्ही कुटुंबियांना पाेलीसांनी समज देखील दिली.
Published on

Beed Crime News :

एका 11 वर्षांच्या मुलीचा 13 वर्षाच्या मुलासमावेत लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ही घटना आष्टी तालुक्यात येथे घडली. विशेष म्हणजे मुलीच्या आईनेच विवाह लावल्याची माहिती समाेर येत आहे. या प्रकरणी आष्टी पाेलीस विभागाने चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Child Marriage
RTO ने घेतली नाेंद; खासगी बस व्यावसायिकांकडून प्रवाशांची लूट, तिकीटासाठी 900 ऐवजी 3100 रुपये घेतले

बीड जिल्ह्यातील बालविवाहाचे वास्तव चिंता व्यक्त करायला लावणारे आहे. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. मात्र, कायद्याला झुगारून बालविवाह लावून देत असल्याच्या घटना समोर येत आहे.

एका 11 वर्षांच्या मुलीचा अन् 13 वर्षांच्या मुलीचा बालविवाह सोलापूर (solapur) जिल्ह्यातील देवळाली येथे लावून देण्यात आला. या विवाहाच्या घटनेची माहिती आष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी शासकीय कर्मचा-याच्या तक्रारीनंतर चाैघांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार बालविवाह प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Child Marriage
Manmad Krushi Utpana Bazar Samiti : निमित्त दिवाळीचं, मनमाड बाजार समिती १० दिवस राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com