King cobra Rescued In Dodamarg: झोळंबेत आढळला साडे अकरा फुटांचा 'किंग कोब्रा'

king cobra : हा साप विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. दोडामार्ग तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत.
eleven and half feet long king cobra rescued in sindhudurg
eleven and half feet long king cobra rescued in sindhudurg Saam Digital

- विनायक वंजारे

Sindhudurg :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात साडे अकरा फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला आहे. झोळंबे गावात हा साप आढळला असून वन विभागाचे त्या सापाचा बचाव करत अज्ञात वासात सोडले. (Maharashtra News)

पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो. 'किंग कोब्रा' सापाला 'नागराज' देखील म्हणतात. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात.

eleven and half feet long king cobra rescued in sindhudurg
Konkan Politics : मला संपवायला निघाला तर मी सोडेन का ? रामदास कदम (Video)

हा साप विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. दोडामार्ग तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत. झोळंबे गावात हा साप आढळला असून वन विभागाचे त्या सापाचा बचाव करत अज्ञात वासात सोडले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

eleven and half feet long king cobra rescued in sindhudurg
Uttam Jankar: जेल फोडून मोहितेंची विजयी मिरवणूक काढणार; उत्तम जानकरांच्या वक्तव्याने खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com