Satara Breaking News : काेयना परिसरात भूकंपाचा धक्का

आज सकाळच्या सुमारास झाला भूकंप.
Earthquake In Koyna Region, Satara  News
Earthquake In Koyna Region, Satara Newssaam tv

Satara Breaking News : सातारा जिल्ह्यातील काेयना (koyna) परिसरात आज (शुक्रवार) भूकंपाचा (koyna Earthquake) सौम्य धक्का जाणवला आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या भूकंपामुळे काेणतीहि जिवित अथवा वित्त हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (Earthquake In Koyna Region Marathi News)

प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार आज सकाळी ६:३४ वा कोयना परिसरामध्ये भूकंपाचा (earthquake) सौम्य धक्का जाणवला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस पाच किलाे मीटर होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Earthquake In Koyna Region, Satara  News
Jamb Samarth News : जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी एलसीबीने कर्नाटकातून दाेघांना घेतलं ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com