Rupali Chakankar
Rupali Chakankarsaam tv

रूपाली चाकणकरांच्‍या पत्रपरिषदेतच वाईन विक्रीचा महिलांनी केला निषेध

रूपाली चाकणकरांच्‍या पत्रपरिषदेतच वाईन विक्रीचा महिलांनी केला निषेध
Published on

धुळे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर धुळे येथे आहेत. त्‍यांची पत्रकार परिषद सुरू असताना दारुबंदी संघटनेच्या महिलांनी पोहोचून वाईन विक्री संदर्भातील राज्‍य सरकारच्‍या निर्णयाचा निषेध केला. तसेच निर्णय मागे घेण्यासंदर्भात चाकणकर (Rupali Chakankar) यांना तक्रारी अर्ज दिला आहे. (dhule news Women protested against the sale of wine at Rupali Chakankar press conference)

Rupali Chakankar
दुर्देवी..नवविवाहित पती-पत्नीचा शेततळ्यात बुडून मृत्यू

राज्य सरकारच्या वाईन (Wine) विक्री संदर्भातील निर्णयानंतर विरोधकांकडून तसेच सर्वच स्तरातून या निर्णयावर टीका होत आहे. वाइन विक्रीचा राज्य सरकारच्या (Maharashtra Government) निर्णय संदर्भात अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा तक्रारी अर्ज आला नव्हता. परंतु धुळ्यात हा पहिलाच तक्रारी अर्ज आला असून यावर विचार केला (Dhule) जाईल; असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संतप्त महिलांना आश्वासित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com