विद्यार्थ्यांना दिली जलसंवर्धनाची शपथ; जल अभियान दिनाचे औचित्य

विद्यार्थ्यांना दिली जलसंवर्धनाची शपथ; जल अभियान दिनाचे औचित्य
विद्यार्थ्यांना दिली जलसंवर्धनाची शपथ; जल अभियान दिनाचे औचित्य
Saam tv
Published On

धुळे : राष्ट्रीय जल अभियान दिनाचे औचित्य साधत आज धुळे तालुक्यातील आर्णी ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना जलसंवर्धन संदर्भात शपथ देण्यात आली आहे. (dhule news Justification of Jal Abhiyan Day Water conservation oath given to students)

सध्या सर्वत्र पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून आगामी काळामध्ये आणखीन पाणी पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची (Dhule News) शक्यता तज्ञांतर्फे वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कंबर कसणे आवश्यक आहे. याच उद्देशातून म्हणत आर्णी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या (ZP School) विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच पाण्याची नासाडी रोखण्यासंदर्भात शपथ घेण्यात आली आहे. या शपथविधीप्रसंगी आर्णी ग्रामपंचायतीचे सर्व सभासद व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com