Tuljabhavani Devi Mandir: तुळजाभवानी देवीच्या पुरातन दागिन्यांची पुन्हा मोजदाद

Dharashiv News तुळजाभवानी देवीच्या पुरातन दागिन्यांची पुन्हा मोजदाद
Tuljabhavani Devi Mandir
Tuljabhavani Devi MandirSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नित्योपचारात वापरण्यात येणाऱ्या दागिन्यांची (Tuljabhavani Mandir) मोजदाद प्रकिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. हि मोजदाद पूर्ण झाल्यानंतर गायब झालेल्या दागिन्यांचा अहवाल मिळेल. (Maharashtra News)

Tuljabhavani Devi Mandir
Samruddhi Mahamarg : चालकांची होणार डोळे तपासणी; समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आरटीओचा पुढाकार

आई तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद झाली होती. यानंतर मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांना मोजदाद समितीने दिलेल्या अहवालात देवीचे ८ ते १० पुरातन मोल्यवान दागिने गायब असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुन्हा एखदा ही मोजदाद प्रकिया राबविण्यात येत असुन याची सुरवात आजपासून करण्यात आली आहे.  

Tuljabhavani Devi Mandir
Ulhasnagar Crime News : अनधिकृत बांधकामची तक्रार केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

अहवालाकडे लक्ष 

तुळजाभवानी मंदीरात (Tuljabhavani Temple) मोजदाद समिती व तज्ञांच्या उपस्थितीत इनकॅमेरा ही मोजदाद करण्यात येत आहे. त्यामुळे गायब झालेले दागिन्यांच्या बाबत काय अहवाल समोर येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com