महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंटचा धोका; 'या' ३ राज्यांना हाय अलर्ट जारी

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा अधिक प्रभाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाची  दुसरी लाट आता कुठे  नियंत्रणात येत असताना आता पुन्हा डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोके वर काढले आहे.
महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंटचा धोका; 'या' ३ राज्यांना हाय अलर्ट जारी
महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंटचा धोका; 'या' ३ राज्यांना हाय अलर्ट जारीSaam Tv
Published On

महाराष्ट्र - कोरोनाच्याCorona डेल्टा व्हेरिएंटचा Delta Variant अधिक प्रभाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाची  दुसरी लाट आता कुठे  नियंत्रणात येत असताना आता पुन्हा डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. महाराष्ट्र Maharashtra, केरळ Kerala आणि मध्य प्रदेशमध्ये Madhya Pradesh डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट म्हणून जाहीर केले आहे. Delta variant in Maharashtra High alert issued to these states

हे देखील पहा -

तसेच महाराष्ट्र, केरळआणि मध्य प्रदेश या तीनही राज्यांराना हाय अलर्ट High alert देण्यात आला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे. डेल्टा व्हेरिएंट भारतासहित ८० देशांमध्ये सापडला आहे.

महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत तसेच केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण सापडून आले आहे. त्यामुळे या राज्यांना अलर्ट केले जात आहे.

महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंटचा धोका; 'या' ३ राज्यांना हाय अलर्ट जारी
सात जन्म काय सात सेकंद देखील बायको नको (पहा व्हिडिओ)

कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी या व्हेरिएंटविरोधात प्रभावी असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण या लसींमुळे शरीरात किती प्रमाणात अ‍ॅन्टिबॉडी तयार होतात हे अस्पष्ट आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूची २१ लोकांना लागण झाली आहे. त्यातील सर्व्यात जास्त रुग्ण हे रत्नागिरीमध्ये आढळून आले आहे रत्नागिरीत ९ रुग्ण , जळगावमध्ये ७, मुंबईत २ तर पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com