- संताेष जाेशी
नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर-बिलाेली विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज (मंगळवार) पंचायत समितीच्या सभागृहात प्रारंभ झाला आहे. ही मतमोजणी १४ टेबलांवर ३० फेऱ्यांत होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का तीन टक्क्यांनी वाढला. यंदा ६४ टक्के मतदान झाले हाेते. या वाढलेल्या मतदानाचा काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे आणि वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यापैकी काेणाला फायदा हाेणार हे आज समजणार आहे. ३० व्या फेरी अखेर काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर (1,08,840 एकूण मते) 41 हजार 933 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली आहेत. दरम्यान नांदेडकरांनी दाखवून दिले हे नांदेड आहे पंढरपूर नव्हे अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नांदेडचे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. deglur-biloli-assembly-bypolls-result-nanded-political-news-sml80
आज सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीस Deglur Biloli byelection Counting Begins प्रारंभ झाला. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक आणि एक सहाय्यक नियुक्त करण्यात आला आहे.
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्याची पुनरावृत्ती देगलूर-बिलाेली विधानसभा क्षेत्रात होणार की महाविकास आघाडी आपली जागा कायम राखणार याची उत्सुकता राज्यातील जनेतस लागून राहिली आहे. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देगलूर निवडणूक मतमाेजणी पहिली फेरीचा निकाल
Congress जितेश अंतापूरकर - 4216
BJP सुभाष साबणे - 2592
Vanchit Bahujan Aghadi डॉ. उत्तम इंगोले - 320
अंतापूरकर 1624 मतांनी आघाडीवर आहेत.
दुसरी फेरी अंती
2293 मतांनी कांग्रेसचे जितेश अंतापूरकर यांची आघाडी
भाजप -सुभाष साबणे 5001
वंचित डॉ उत्तम इंगोले -769 मतं मिळाली.
तिसरी फेरी
अंतापूरकर - 3418
साबणे - 2447
इंगोले - 104
अंतापूरकर 3264 मतांनी आघाडीवर आहेत.
चौथी फेरी
आंतापूरकर -3788
साबणे - 2495
इंगोले - 352
4557 मतांनी आंतापूरकर यांची आघाडी
पाच फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 18,247
भाजप -सुभाष साबणे -12, 077
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 1505
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 6170 मतांनी आघाडीवर
सहावी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 22,332
भाजप -सुभाष साबणे -14, 564
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 1,840
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 7668 मतांनी आघाडीवर
सातवी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 25,376
भाजप -सुभाष साबणे -17, 164
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 2289
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर
दहावी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 36,592
भाजप -सुभाष साबणे -25, 623
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 3560
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 10, हजार 969 मतांनी आघाडीवर
11वी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 40,523
भाजप -सुभाष साबणे -27, 543
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 4047
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 12,580हजार 969 मतांनी आघाडीवर
12 वी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 44,344
भाजप -सुभाष साबणे -30, 169
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 4,464
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 14,175 मतांनी आघाडीवर
13 वी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 48,530
भाजप -सुभाष साबणे -32, 292
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 5059
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 16,238 मतांनी आघाडीवर
14 वी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 52,599
भाजप -सुभाष साबणे -34, 857
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 5425
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 17,742 मतांनी आघाडीवर
️सोळावी फेरी
जितेश रावसाहेब अंतापूरकर 63,537
सुभाष पिराजीराव साबणे 40, 835
उत्तम रामराव इंगोले 6953
️श्री. अंतापूरकर 22,702 मतांनी आघाडीवर.
18 वी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 66,979
भाजप -सुभाष साबणे -43, 101
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 7362
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 23,878 मतांनी आघाडीवर
19 वी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 70,675
भाजप -सुभाष साबणे -45,452
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 7668
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 25,223मतांनी आघाडीवर
20 वी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 74,,821
भाजप -सुभाष साबणे -47, 058
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 8,019
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 27,763मतांनी आघाडीवर
21वी फेरी पूर्ण आतापर्यंत उमेदवार निहाय पडलेले एकुण मतदान
कांग्रेस -जितेश अंतापूरकर - 78,923
भाजप -सुभाष साबणे -48, 657
वंचित -डॉ.उत्तम इंगोले - 8,856
कांग्रेसचे जितेश अंतापूरकर 30,266मतांनी आघाडीवर
23 व्या फेरी
26 फेरी
जितेश रावसाहेब अंतापूरकर 97157
सुभाष पिराजीराव साबणे 59031
उत्तम रामराव इंगोले 10466
️अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर.
27 वी फेरी
जितेश रावसाहेब अंतापूरकर 100773
सुभाष पिराजीराव साबणे 61354
उत्तम रामराव इंगोले 10663
️अंतापूरकर 39419 मतांनी आघाडीवर.
२८ वी फेरी
जितेश रावसाहेब अंतापूरकर 104373
सुभाष पिराजीराव साबणे 63414
उत्तम रामराव इंगोले 10908
️अंतापूरकर 40 हजार 959 मतांनी आघाडीवर.
29 वी फेरी
जितेश रावसाहेब अंतापूरकर 107329
सुभाष पिराजीराव साबणे 65772
उत्तम रामराव इंगोले 11097
️अंतापूरकर 41हजार 557 मतांनी आघाडीवर.
अंतिम फेरी
देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत.
जितेश अंतापूरकर - 1,08,789
सुभाष साबणे - 66,872
डॉ. उत्तम इंगोले - 11,347
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 मते मिळाली आहेत. त्यांचे मताधिक्य 41933 एवढे आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.