sangli dalit mahasang agitation
sangli dalit mahasang agitationsaam tv

सहायक कामगार आयुक्तांवर दलित महासंघचा राेष; हातावर चालत सांगलीत छेडलं आंदाेलन

न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आंदाेलन छेडले आहे असे दलित महासंघने नमूद केले.

सांगली : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी सांगली (sangli) येथील दलित महासंघतर्फे आज (बुधवार) शहरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. येथील टाटा पेट्रोल पंप पासून उद्याेग भवन पर्यंत हातावर चालत हे आंदोलन छेडण्यात आले. (sangli latest marathi news)

या आंदाेलनाबाबत दलित महासंघाचे (dalit maha sangh) उत्तम कांबळे म्हणाले बहुजन समाजाला शासकीय अनुदान दिले जाते. पण सध्या ते मिळेनासे झाले आहे. सुमारे बाराशे कोटी रुपये (funds) पडून आहेत पण त्याचा विनीयाेगच केला जात नाहीये. त्यामुळे आम्ही हे आंदाेलन छेडले आहे.

sangli dalit mahasang agitation
सव्वा लाखांत मुलाची विक्री झाल्यानं आईला बसला धक्का; पाच अटकेत, एक फरार

सहायक कामगार आयुक्त कार्यालय केवळ नावालाच आणि कागदावरच आहे. प्रशासनास जाग आणण्यासाठी आजचे आंदाेलन (agitation) केले आहे. आगामी काळात अनुदान मिळाले नाही तर आयुक्तांना हातावर चालत लावायला लावू असा इशारा देखील दलित महासंघतर्फे उत्तम कांबळे यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

sangli dalit mahasang agitation
Sangli: सांगलीच्या वाहतुक पाेलिसांनी पकडला पाच लाखांचा गुटखा; एक अटकेत
sangli dalit mahasang agitation
हृदयद्रावक! सकाळच्या प्रहरी जयस्वाल कुटुंबाच्या संसाराची झाली राख रांगोळी
sangli dalit mahasang agitation
Satara: छत्रपतींच्या विचारावरुन साता-याच्या दाेन्ही राजेंत पेटलं शाब्दिक युद्ध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com