नागपूर ग्रामीणच्या पालकांमध्ये कोरोनाची धास्ती, अनेक शाळा अद्यापही बंदच

नागपूर जिल्ह्यातील पालकांमध्ये कोरोनाची भिती कायम आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या ८ वी ते १२ वी च्या १२५० पैकी आतापर्यंत केवळ १४१ शाळा सुरु झाल्या आहेत.
नागपूर ग्रामीणच्या पालकांमध्ये कोरोनाची धास्ती, अनेक शाळा अद्यापही बंदच
नागपूर ग्रामीणच्या पालकांमध्ये कोरोनाची धास्ती, अनेक शाळा अद्यापही बंदचसंजय डाफ
Published On

नागपूर जिल्ह्यात nagpur district कोरोनास्थिती नियंत्रणात covid situation under control असल्यानं शिक्षण विभागाच्या education department आदेशाने कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यात आलेय. मात्र नागपूर जिल्ह्यातील पालकांमध्ये कोरोनाची भिती कायम आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या nagpur ZP school ८ वी ते १२ वी च्या १२५० पैकी आतापर्यंत केवळ १४१ शाळा सुरु झाल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या ११०० पेक्षा जास्त शाळा अद्याप सुरु झाल्याच नाहीत. Corona scares parents in rural Nagpur, many schools still closed

हे देखील पहा -

नव्या नियमावलीनुसार गावातील संरपचांनी एनओसी दिल्याशिवाय झाळा सुरु करण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या ११०० पेक्षा जास्त शाळा सुरु झालेल्या नाहीत. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची नागपूर जिल्ह्यात भयावह स्थिती होती. आता ग्रामीणमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. तरीही पालकांच्या मनातील भिती गेलेली नाही. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाही. या शाळा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरु आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com