Dengue Outbreak In Parbhani : परभणीत डेंग्यूचा कहर, बालकाच्या मृत्यूने नागरिक चिंतेत

डेंग्यूचा कहर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
Dengue Patient, Yavatmal
Dengue Patient, YavatmalSaam Tv
Published On

Parbhani News : परभणी जिल्ह्यात डेंग्यूची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. परभणी शहर व ग्रामीण भागातील डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. चार दिवसांपूर्वी तरोडा येथील पंधरा वर्षांच्या ओमकार कुंडलीकराव शेळके या मुलाचा मृत्यू डेंग्यूमुळे खाजगी रुग्णालयात झाला. (Maharashtra News)

Dengue Patient, Yavatmal
Navratri 2023 : नवरात्राेत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, माहुरसाठी यवतमाळहून साेडल्या जाणार विशेष बस

परभणी (parbhani) जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व खाजगी दवाखान्यात व्हायरल ताप देखील प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण हे डेंग्यूचे (dengue) असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

डेंग्यू मच्छरांना रोखण्यासाठी धुर फवारणी साफसफाई करण्याची गरज आहे तसेच नागरिकांना काय उपायोजना केल्या पाहिजे. तसेच डेंग्यूपासून सरंक्षण कसे करावे याचे आवाहनही होणे आवश्यक आहे.

प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास जिल्ह्यात डेंग्यूची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करत जनजागृती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Dengue Patient, Yavatmal
Tulja Bhavani Temple : संभाजीराजे असाे मी असू, आम्ही काय काॅमन मॅन आहाेत का? तुळजाभवानी मंदिरात महादेव जानकर संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com