Nandurbar : नंदुरबार भाजीपाला मार्केटमध्ये ब्रोकाेली भाव खाऊ लागली, उन्हाळ्यामुळे मागणी वाढली

नंदुरबार जिल्हात भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. यामुळे गुजरात राज्यातून भाजीपाला आणला जात आहे. यामध्ये नेहमीपेक्षा वेगवेगळ्या भाज्या आणल्या जात आहेत.
broccoli in nandurbar market
broccoli in nandurbar marketsaam tv

- सागर निकवाडे

Nandurbar :

नंदुरबार जिल्ह्याच्या भाजीपाला मार्केटमध्ये सध्या विदेशी भाजीपाल्यांची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेजारील राज्यातील गुजरात मधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी फळभाज्या विक्रीसाठी आणल्या जात आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोबीप्रमाणे दिसणाऱ्या आणि विविध रंगबिरंगी असणाऱ्या ब्रोकोली फळभाज्याची विक्री नंदुरबार शहरात 100 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.  (Maharashtra News)

broccoli in nandurbar market
Chitra Wagh : संजय राठाेड यांच्यावर उद्धव ठाकरेंचीच कृपा : चित्रा वाघ

ब्रोकोली खालल्याने वजन कमी हाेते. तसेच त्वचेसाठी ब्राेकाेली फायदेशिर ठरते. यामुळे ब्राेकाेली खाण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. नागरिक विशेषत: ब्रोकोलीचे सॅलड खाण्यासाठी त्याची खरेदी करताहेत असेही विक्रेत्याने सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

broccoli in nandurbar market
SSC Exam 2024 : विद्यार्थ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांनी भडाग्नी देत ऋषिकेशने माेठ्या धैर्याने दिला दहावीचा पहिला पेपर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com