भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठविली, हीरक आणि अमृत महोत्सव यातील फरक दर्शविणारे 2000 पत्र!

युवकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी आहेच यात शंका नाही पण कमीत कमी अमृत महोत्सव व हीरक महोत्सव यातील फरक महाराष्ट्रातील उच्च पदावर उच्च असलेल्या व्यक्तीला अवगत नसावा ही महाराष्ट्राचे शोकांतिका आहे.
भाजपाने मुख्यमंत्र्यांना पाठविली, हीरक आणि अमृत महोत्सव यातील फरक दर्शविणारे  2000 पत्र!
भाजपाने मुख्यमंत्र्यांना पाठविली, हीरक आणि अमृत महोत्सव यातील फरक दर्शविणारे 2000 पत्र!राजेश काटकर
Published On

परभणी : आज भाजपा युवा मोर्चा परभणीBJP Youth Front Parbhani जिल्हा ग्रामीण तर्फे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातील फरक दर्शविणारे 2000 पत्र पाठवन्यात आली. युवकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी आहेच यात शंका नाही पण कमीत कमी अमृत महोत्सव व हीरक महोत्सव यातील फरक महाराष्ट्रातील उच्च पदावर उच्च असलेल्या व्यक्तीला अवगत नसावा ही महाराष्ट्राचे शोकांतिका आहे असा उल्लेख असलेले पत्र पाठवण्यात आली आहेत.BJP sent a letter to the Chief Minister

हे देखील पहा-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना देशाचा यावेळीचा स्वातंत्र्यदिनाला किती वर्ष झाली आणि यावेळी आपण हीरक महोत्सव साजरा करतोय कि अमृत महोत्सव अशी खातरजमा त्यांच्या भाषणात केली होती आणि नंतर त्यांच्या या कृतीवर नारायण राणेंनी केलेली घणाघाती टीका आणि त्यावरुण राज्यभरामध्ये उठलेल वादळ शांत होत ना होत तो पर्यंत भाजपकडून मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला भरेल एवढी पत्र पाठविण्याचा निर्धार भाजपा नेते चंद्रशेखर बावणकुळे यांनी केला होता आणि आता आज भाजपा युवा मोर्चा परभणी जिल्हा ग्रामीण तर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्यांने हा वाद पुन्हा चिघळणार तर नाही नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजपाने मुख्यमंत्र्यांना पाठविली, हीरक आणि अमृत महोत्सव यातील फरक दर्शविणारे  2000 पत्र!
केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात; मी बळीचा बकरा - प्रताप सरनाईक

दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे युवा मोर्चा परभणी जिल्हा ग्रामीण यांनी केले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com