महाबळेश्वरच्या बाजारपेठेत गव्याचा तासभर फेरफटका; जंगलात रवाना

बाजारपेठेत तासभर गवा फिरत हाेता.
Bison (file photo)
Bison (file photo)google

सातारा : सांगली पाठाेपाठ आता सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत मध्यरात्री जंगली गव्याने फेरफटका मारला. हा गवा सुमारे तासभर परिसरात फिरत होता. या गव्याचे चित्रीकरण सीसीटीव्हत कैद झाले आहे. bison enters in mahableshwar market satara latest marathi news

महाबळेश्वर (mahableshwar) परिसरात घनदाट जंगल आहे. येथे अनेक प्रकारचे पशू पक्षी आहेत. जंगलाचा भाग साेडून ते कधीच शहरात येत नाहीत. परंतु मध्यरात्री एक गवा (bison) बाजारपेठेत घुसला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Bison (file photo)
NTPC National Ranking Archery : आदिती स्वामीची सुवर्ण कामगिरी

या गव्याची माहिती मिळताच स्थानिकांनी वनविभागास कळविले. वनविभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी गव्यास नजीकच्या जंगलात हुसकावून लावले. यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. पहिल्यांदाच गव्याचा फेरफटका बाजारपेठेत झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com