Aurangabad Crime Breaking: मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून; मुख्यध्यापकावर तलवारीने हल्ला

कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयात धक्कादायक घटना घडली
Aurangabad Crime Breaking: मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून; मुख्यध्यापकावर तलवारीने हल्ला
Aurangabad Crime Breaking: मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून; मुख्यध्यापकावर तलवारीने हल्लाSaam Tv
Published On

अविनाश कानडजे

औरंगाबाद: कन्नड शहरातील मक्रनपुर येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे.

-शाळेतील मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून मुख्यध्यापकासह शिपायावर तलवारीने हल्ला.

-हल्ल्यात मुख्याध्यापक आणि शिपाई गंभीर जखमी झाले असून, मुख्याध्यापकांचे कपडे फाटले आहे.

-मुख्याध्यापकाच्या आणि शिपायांच्या अंगावर तलवारीचे वार झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com