माधव सावरगावे
औरंगाबाद: शहरातील सिडको एन 2 भागामध्ये एका प्राध्यापकाचा राहत्या घरात गळा चिरून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डॉ. राजन शिंदे असे खून झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
हे देखील पहा-
ते मौलाना आझाद कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. आज सकाळी त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर प्राध्यापक राजन शिंदे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहचून तपास सुरू केला आहे. हा खून कोणी आणि कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.