शेतमालाला कवडीमोलाचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी फेकला रस्त्यावरती सारा शेतमाल!

बाजारसमितीत काकडीला 1 रुपये किलोचा कवडीमोल भाव, तर 15 किलोची दोडक्याची जाळीला अवघ्या 50 रुपयांचा भाव पळा, पालक आणि कारल्यालाही लिलावात कवडीमोल भाव मिळाला आहे.
शेतमालाला कवडीमोलाचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी फेकला रस्त्यावरती सारा शेतमाल!
शेतमालाला कवडीमोलाचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी फेकला रस्त्यावरती सारा शेतमाल!अभिजीत सोनवणे
Published On

नाशिक : नाशिकच्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव घसरल्यांने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल रस्त्यावर फेकून देवून आणि शेतमाल लिलावावर बहिष्कार टाकत आपल्या रोष व्यक्त केला आहे.As vegetable prices fell, farmers threw their produce on the road

हे देखील पहा-

आधीच पावसाची अनियमितता कधी अतिवृष्टीHeavy rain तर कधी दुष्काळ Drought यात भरडलेला शेतकरी अशातच गेल्या दीड वर्षापासून कोरोनाCorona मुळे शेतमालाला मोठ्या बाजारपेठा बंद आहेत कित्येक टन माल कोरोनामुळे शेतातच वाळून गेला आणि आता कुठे कोरोना नियमावलीचे नियम शिथिल केले नाहीत तोपर्यंत शेतमालाची कवडीमोल दराने खरेदी केल्यावर कोणता शेतकरी शांत बसेल आणि राग आला तरी आपला माल फेकण्याशिवाय स्वत:च नुकसान करुण घेऊनच त्याला नेहमी निषेध नोंदवावा लागतो मग ते दुध दरवाढMilk Rate असो वा भाजीपाला असाच प्रत्यय आज पुन्हा एकदा नाशिक बाजारसमितीत आला आहे.

बाजारसमितीत काकडीला 1 रुपये किलोचा कवडीमोल भाव तर 15 किलोची दोडक्याची जाळीला अवघ्या 50 रुपयांचा भाव पळा, पालक आणि कारल्यालाही लिलावात कवडीमोल भाव उत्पादन आणि वाहतूक खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी संतप्त झाला आहे आणि संतप्त शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजारसमितीतीचं फेकून निषेध व्यक्त केला आहे.

शेतमालाला कवडीमोलाचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी फेकला रस्त्यावरती सारा शेतमाल!
दिव्यांग युवक-युवतींनी सुरु केला 'पर्यावरणस्नेही' राखी निर्मिती प्रकल्प!

दरम्यान आतातरी शेतमालाला रास्त भाव मिळावा निदान आमच्या कष्टाच मोल करी आम्हाला मिळावं हीच प्रामाणिक इच्छा शेतकरीराजा सरकार दरबारी आणि बाजारसमितीमधील नेत्यांना सांगत आहे मात्र हा लढा कित्येत वर्षांपासून भिजत घोगड्याप्रमाणे राहिला आहे त्यामुळे आतातरी याच्यावरती काही तोडगा निघेल का हे पाहणं फक्त शतकऱ्यांच्या हातात आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com