Narendra Patil
Narendra Patilभारत नागणे

'महाविकास' ने मराठा उद्याेजकांना अडचणीत आणले : नरेंद्र पाटील

Published on

काेल्हापूर : मराठा समाजा बद्दल किती आस्था आहे हे राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला annasaheb patil arthik vikas mahamandal २०२१-२०२२ या कालावधीसाठी केवळ साडे बारा कोटी रुपये महामंडळाकडे वर्ग करत असल्याचे एक परिपत्रक मला मिळाले आहे. सरकार mahavikas aaghadi government मराठा समाजाच्या विराेधात किती कार्यरत आहे हे यातून दिसून येत असल्याचे नरेंद्र पाटील Narednra Patil यांनी सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताेफ डागली.

राज्यातील ३० हजार युवा उद्योजकांनी या योजनेतून २०० कोटींचे कर्ज वाटत करण्यात आलेले आहे. दर महिन्याला आठ कोटींचे तर प्रतिवर्षी ९६ कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक येणार अडचणीत आहेत असेही नरेंद्र पाटील यांनी नमूद केले.

Narendra Patil
...तर तुम्हांला एक मिनीट देखील राहू देणार नाही : नितेश राणे

त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडामध्ये पान गुटखा खाऊन बसेल आहेत ते मराठा समाजाबद्दल maratha community भ्र शब्द सुध्दा काढत नसल्याची जहरी टीका नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com