Bachchu Kadu News: तर तुमचे प्लान कामी येणार नाही; आमदार बच्चू कडू यांचा भाजपला इशारा

Amravati News : तर तुमचे प्लान कामी येणार नाही; आमदार बच्चू कडू यांचा भाजपला इशारा
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटविल्यास  भाजपलाच याचा परिणाम भोगाव लागेल. कारण (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांचे ५ ते १० टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवाल्यास तुमचे काही प्लान कामी येणार नाही; असा इशारा बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपाला दिला आहे. (Tajya Batmya)

Bachchu Kadu
Nandurbar News: ज्वलनशील पावडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग; मोठा अनर्थ टळला 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजितदादा मुख्यमंत्री होणार? अश्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. असं होऊ शकत नाही असं झाल्यास मोठ्या प्रमाणावर भाजपला परिणाम भोगावे लागेल. तुमचे काही प्लान कामी येणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी भाजपाला दिला. 

Bachchu Kadu
Kalyan News : कागदात तलवार लपवून फिरणारा पोलिसांच्या ताब्यात

आता आरक्षणावर मते मागितली जाणार 
मराठा आरक्षणानंतर धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी सर्वच समाज आक्रमक झाला. यावर (Amravati) आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने एकदा आरक्षनाचा मुद्दा संपायला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. कारण विकासावर मते घेऊ शकले नाही. आता निवडणूकित समाजात आरक्षणावर मते मागितली जाणार जातीचे मुद्दे घेऊन मते मागणार असा टोला बच्चू कडू यांनी लगावला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com