Hiwali Adhiveshan 2023: शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार! हिवाळी अधिवेशन संपण्याआधी विशेष पॅकेज जाहीर होणार, अजित पवारांची माहिती

Hiwali Adhiveshan 2023: Special Package for Farmers Soon Be Launched | हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे. विशेष पॅकेजची घोषणा झाल्यानंतर सर्वांना हे दिसेलच, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं.
Hiwali Adhiveshan 2023: Special Package for Farmers Soon Be Launched Said Ajit Pawar
Hiwali Adhiveshan 2023: Special Package for Farmers Soon Be Launched Said Ajit PawarSaam TV
Published On

Special Package for Farmers:

राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ आणि अवकाळी असा दोन्हीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठं नुकसान झाले असून सरकारकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. या सर्व शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशन संपण्याआधी गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hiwali Adhiveshan 2023: Special Package for Farmers Soon Be Launched Said Ajit Pawar
Winter Care Tips | हिवाळ्यात वाढतोय सांधेदुखीचा त्रास, हे घरगुती उपाय ठरतील रामबाण!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष पॅकेजची घोषणा करतील. महायुती सरकारचं तसं नियोजन आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे. विशेष पॅकेजची घोषणा झाल्यानंतर सर्वांना हे दिसेलच, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Hiwali Adhiveshan 2023: Special Package for Farmers Soon Be Launched Said Ajit Pawar
Mumbai Crime News : लसूण चोरीच्या संशयावरुन ४६ वर्षीय व्यक्तीची बेदम मारहाण करत हत्या, बोरिवलीतील धक्कादायक घटना

राज्यात काही ठिकाणी पंचनामे राहिले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आणि नंतर मुख्य सचिवांना देखील सूचना केल्या आहेत. काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ठराविक वेळ दिला आहे. त्यानंतर पंचनाम्याचे आकडे जिल्हाधिकारी आणि त्यानंतर विभागिय आयुक्तांकडून आमच्यापर्यंत येतील. अशारितीने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा हेतू आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com