Winter Care Tips | हिवाळ्यात वाढतोय सांधेदुखीचा त्रास, हे घरगुती उपाय ठरतील रामबाण!

Shraddha Thik

सांधे दुखी

हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढते. चला जाणून घेऊया यापासून सुटका करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Winter Care Tips | Pinterest

वाढते वय

वाढत्या वयामुळे अनेकदा सांधेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे चालताना खूप त्रास होतो आणि पाय दुखतात.

Winter Care Tips | Pinterest

शरीर उबदार ठेवा

हिवाळ्यात थंडीमुळे सांधेदुखीची समस्या वाढते. हे टाळण्यासाठी शरीर उबदार ठेवावे.

Winter Care Tips | Pinterest

दररोज व्यायाम करा

जर तुम्हाला सांधेदुखीचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही दररोज व्यायाम करावा. त्यामुळे हाडे मजबूत होऊ लागतात.

Winter Care Tips | Pinterest

मोहरीच्या तेलाने मालिश करा

या सांधेदुखीच्या भागात मालिश केल्याने आराम मिळतो. मोहरीचे तेल गरम करून लावल्याने हाडे मजबूत होतात.

Winter Care Tips | Pinterest

लसूण खा

सांधेदुखी दूर करण्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरु शकतो. 2-3 कळ्या सकाळी कोमट पाण्यासोबत सेवन कराव्यात.

Winter Care Tips | Pinterest

हळद लावा

यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. सांध्यावर लावल्याने वेदना दूर होतात. याशिवाय दुधात हळद मिसळूनही पिऊ शकता.

Winter Care Tips | Pinterest

Next : Toothpaste पासून स्वच्छ करा या घरगूती वस्तू

Toothpaste Hacks | Saam Tv
येथे क्लिक करा...