Airplane Crash Photos : बेळगावात विमानाचं शेतात क्रॅश लॅडिंग, प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक जखमी

Airplane Crash : रेडबर्ड कंपनीतर्फे बेळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण दिले जाते.
Airplane Crash in Belgaum
Airplane Crash in BelgaumSaam tv

Belgaum News : बेळगाव विमानतळाच्या जवळील शेतात वैमानिकांना प्रशिक्षण देणारे विमान कोसळले. प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक असे दोघे जण विमान अपघातात जखमी झाले आहेत.

Airplane Crash in Belgaum
Airplane Crash in BelgaumSaam TV

रेडबर्ड कंपनीतर्फे बेळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण दिले जाते. रोजच्या प्रमाणे रेडबर्ड कंपनीचे विमान प्रशिक्षण देण्यासाठी आकाशात झेपावले.

Airplane Crash in Belgaum
Airplane Crash in BelgaumSaam TV

उड्डाण केल्यावर काही सेकंदात विमानात काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि विमान खाली कोसळले. सुदैवाने विमानातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी हे या अपघातात बचावले. (Latest News Update)

Airplane Crash in Belgaum
Airplane Crash in BelgaumSaam TV

दोघेही जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Airplane Crash in Belgaum
Airplane Crash in BelgaumSaam TV

बेळगाव तालुक्‍यातील होनिहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात मंगळवारी सकाळी प्रशिक्षणाचे विमान कोसळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Airplane Crash in Belgaum
Airplane Crash in BelgaumSaam TV

बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा-बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्निहाळ या तालुक्याच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com