

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव कडून अमरावती जिल्ह्यात येणारा तबल 31 लाख रुपये किमतिचा तबल 261 किलो गांजा अमरावतीच्या तळेगाव दशासर पोलीसांनी नाका बंदी करून जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.Accused of smuggling cannabis worth Rs 31 lakh arrested
गांजाच्या वाहतूकीला तसेच अवैद्य विक्रिस बंदी असतानाही अनेक ठिकाणी गांजाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. व्यसनाकडे झुकलेल्या तरुणाईलाYouth गांजा बंदी असतानाही सहज गांजा उपलब्ध होतो. यावरती सतत पोलिस विभागाकडेPolice Department बोट दाखवल जात होतं मात्र तळेगाव दशासर पोलीसांनी या गांजाच्या तस्करी करणाऱ्या ट्रकला जप्त Confiscated करुण आपल्या कर्तव्य तत्परचेचा दाखलाच दिला आहे.
यवतमाळ Yavatmal मधून अमरावतीच्या दिशेने एका ट्रक मधून गाजांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ही अमरावतीच्या तळेगाव दशासर पोलिसांनाTalegaon dashasar Police मिळाली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्ट हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नाकाबंदीBlockade करू यवतमाळ करून देवगाव कडे जाणाऱ्या संशयित ट्रकला थांबवले. यावेळ तपासणी दरम्यान एक ट्रक मधून 31 लाख रुपये किंमतीचा तबल 261 किलो गांजा जप्त करण्यात आला.तसेच 10 लाख किमातीचा ट्रक जप्त करून आरोपी ला अटक करण्यात आली असल्याच पोलिसांनी सांगितलं आहे.
Edited By- Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.