रायगड : बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (दि. ३ ) जाहीर झाला आहे. या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा ९९.८१ टक्के निकाल लागला. तळा व मुरुड या दोन तालुक्यांचा १०० टक्के100percent result निकाल लागला आहे. यावर्षीही रायगडात मुलींनी निकालात बाजी मारली आहे.99.81 percent result of Raigad district in 12th standard examinations
सगळ्यांनाच उत्सुकता असणारा बहूप्रतीक्षित आणि कोरोना काळातील निकाल तसेच परिक्षा ऑनलाईनOnline Exams पद्धतीने झाल्यामुळे यंदाच्या बारावीच्या मुलांच्या निकालाची विद्यार्थ्यांसोबतच पालकही खूप वाट पाहत होते आणि ती प्रतीक्षा आज संपली आणि नेहमीप्रमाणे या निकालातही मुलींनीच बाजी मारली.
हे देखील पाहा-
दरम्यान रायगडRaigadDistrict जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी २८ हजार ७६० विद्यार्थी बसले होते, यातील २८ हजार ७०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९९.८१ टक्के लागला. ९९.७६ टक्के मुले उत्तीर्ण झाले. ९९.८६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. १५ हजार १३२ मुले परीक्षेला बसली होती त्यातील १५ हजार ९७ उत्तीर्ण झाली. १३ हजार ६२८ मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी १३ हजार ६०९ मुली उतीर्ण Girls Passझाल्या. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यानपैकी ५४ विद्यार्थी नापास झाले. Fail Students
शास्त्र शाखेचा निकाल ९९.६७ टक्के लागला. कला शाखेचा ९९.८६ तर वाणिज्य शाखेचा ९९.९४ टक्के निकाल लागला. किमान कौशल्य शाखेचे ९९.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तालुकानिहाय निकाल
पनवेल ९९.८६, उरण ९९.७३, कर्जत ९९.८४, खालापूर ९९.९५ सुधागड ९९.३५, पेण ९९.४९, अलिबाग ९९.९२, मुरुड ९९.६०, रोहा ९९.६८, माणगाव ९९.७२, तळा १००. ०० श्रीवर्धन ९९.७५, म्हसळा १००.००, महाड ९९.९५, पोलादपूर ९९.७२.
Edited By- Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.