41 IAS Officers Transfer List : राज्यातील ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीही बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट

IAS Transfer : तुकाराम मुंढे यांच्यावर राज्याचे कृषी विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
Mantralay, mumbai
Mantralay, mumbaiSaam TV
Published On

Mumbai News : राज्यातील तब्बत ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये अनेक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची देखील आज बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे  यांच्यावर राज्याचे कृषी विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

तर जवळपास दीड महिन्यांपासून रिक्त असलेल्या नाशिक महापालिका आयुक्तपदी डॉ. ए. एन. करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कुणाचा समावेश आहे, यावर एक नजर टाकुया.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी

1.राजेंद्र शंकर क्षीरसागर (IAS:MH:2011) मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. वर्षा ठाकूर-घुगे (IAS:MH:2011) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. संजय चव्हाण (IAS:MH:2011) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. आयुष प्रसाद (IAS:MH:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. बुवनेश्वरी एस (IAS:MH:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची जिल्हाधिकारी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. अजित कुंभार (IAS:MH:2015) सह आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ, (IAS:MH:2016) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांची जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. डॉ. पंकज आशिया (IAS:MH:2016) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Mantralay, mumbai
Tukaram Mundhe Transfer : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मागील ४ महिन्यांतील तिसरी बदली, आता कोणती जबाबदारी मिळाली?

9. कुमार आशीर्वाद (IAS:MH:2016) मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., गडचिरोली यांची जिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. अभिनव गोयल (IAS:MH:2016) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

11. सौरभ कटियार (IAS:MH:2016) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. तृप्ती धोडमिसे (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13. अंकित,(IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. शुभम गुप्ता, (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15. मीनल करनवाल, (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16. डॉ.मैनाक घोष (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

17. मनीषा माणिकराव आव्हाळे, (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18. सावन कुमार (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

19. अनमोल सागर (IAS:MH:2019), सहाय्यक  जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

20. आयुषी सिंह (IAS:MH:2019), प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, ITDP, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

21. वैष्णवी बी., (IAS:MH:2019), सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अकोला. नियुक्ती करण्यात आली आहे.

22. पवनीत कौर. (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, अमरावती यांची संचालक, GSDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

23. गंगाथरण डी, (IAS:MH:2013) जिल्हाधिकारी, नाशिक यांची बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

24. अमोल जगन्नाथ येडगे, (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

25. शनमुगराजन एस, (IAS:MH:2013) जिल्हाधिकारी, वाशिम यांची अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

26. विजय चंद्रकांत राठोड, (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, जालना यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी, Mah.Industrial Devp.Corpn., मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

27. निमा अरोरा. (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी अकोला यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

28. वैभव दासू वाघमारे (IAS:MH:2019) यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

29. संतोष सी. पाटील (IAS:MH:2013) उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., कोल्हापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mantralay, mumbai
Shasan Aplya Dari Program Cancel in Pune : पुण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम सलग तिसऱ्यांदा रद्द, काय आहे कारण?

30. आर.के.गावडे (IAS:MH:2011) मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

31. आंचल गोयल (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, परभणी यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

32. संजय खंदारे, (IAS:MH:1996) यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई नियुक्ती करण्यात आली आहे.

33. तुकाराम मुंढे, (IAS:MH:2005) सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

34. जलज शर्मा. (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी धुळे यांची जिल्हाधिकारी, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

35. डॉ.ए.एन.करंजकर (IAS:MH:2009) आयुक्त, ESIS, मुंबई यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

36. आर.एस.चव्हाण, (IAS:MH:2013) सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

37. पृथ्वीराज बी.पी. (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

38. रुचेश जयवंशी (IAS:MH:2009) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

39. मिलिंद शंभरकर, (IAS:MH:2008), जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

40. मकरंद देशमुख (IAS:MH:9999) उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

41. डॉ.बी.एन.बस्तेवाड (IAS:MH:9999) मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com