नारायण राणेंनी फोडला ठाकरेंचा बालेकिल्ला; रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊतांचा पराभव
Narayan RaneSaam Tv

Narayan Rane: नारायण राणेंनी फोडला ठाकरेंचा बालेकिल्ला; रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊतांचा पराभव

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results Live Update: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे विजय झाले आहेत.
Published on

एक मोठी बातमी समोर आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे विजय झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे विनय राऊत यांचा पराभव केला आहे. नारायण राणे यांची विजयाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. यावेळी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com