Chandrashekhar Bawankule: महाविकास आघाडीचा फुगा फुटणार : चंद्रशेखर बावनकुळे, Video

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले राज्यातील मशाल (ठाकरे गट) आणि तुतारी (शरद पवार गट) हे दोन पक्ष आता चार जून नंतर राज्यात दिसणार नाहीत. महायुती चाैथ्या टप्प्यातील सर्व लाेकसभा मतदारसंघात माेठ्या मताधिक्यानी जिंकेल.
lok sabha election 2024 mahayuti will win all 11 seats of phase 4 says chandrashekhar bawankule
lok sabha election 2024 mahayuti will win all 11 seats of phase 4 says chandrashekhar bawankule Saam Digital

सुप्रियाताई पराभूत होत असल्यामुळे महाविकास आघाडीचा फुग फुटणार आहे. सुप्रियाताईंसाठी शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा फुगा तयार केला. ताे येत्या चार जूनला फुटलेला तुम्हांला दिसेल. दरम्यान आज अकरा जागांसाठी हाेत असलेल्या मतदानात आम्ही बाजी मारु असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला. (Maharashtra News)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले राज्यातील मशाल (ठाकरे गट) आणि तुतारी (शरद पवार गट) हे दोन पक्ष आता चार जून नंतर राज्यात दिसणार नाहीत. महायुती चाैथ्या टप्प्यातील सर्व लाेकसभा मतदारसंघात माेठ्या मताधिक्यानी जिंकेल.

पराभव जसा जवळ दिसताे तसं ईव्हीएम खराब आहे, मशीन खराब झाली आहे, मशीन मध्ये दोष आहे असे आरोप विराेधक करणारच असेही बावनकुळेंनी नमूद केले.

lok sabha election 2024 mahayuti will win all 11 seats of phase 4 says chandrashekhar bawankule
CBSE 12th Results 2024: बारावीचा निकाल जाहीर, सीबीएसईत मुलींची बाजी; असा पाहा निकाल

दरम्यान महायुतीचे सर्व नेते आता एकत्र आहेत. मोदींना एकमताने पंतप्रधान करण्यासाठी सर्व एकदिलाने कामाला लागले आहेत असेही बावनकुळेंनी एका प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवारांचे आयुष्य भटकंती

शरद पवार हे 1977 पासून धोका देत आहेत. इंदिरा गांधी असल्यापासून ते धोका देत आहे. राजू गांधींना धोका देणे, पुलोद सरकार निर्माण करणे, काँग्रेस सोडणे. त्यांचा आयुष्य भटकंती राहिला आहे. सत्ता आपल्याला जिथे मिळेल तिथे काम करणे अशी त्यांची भूमिका असते अशी टीका बावनकुळेंनी शरद पवार यांच्यावर केली.

Edited By : Siddharth Latkar

lok sabha election 2024 mahayuti will win all 11 seats of phase 4 says chandrashekhar bawankule
Lok Sabha Election 2024: आधी चंद्रपूरला आता तेलंगणात बजावणार मतदानाचा हक्क, एकाच निवडणुकीत दोनदा मतदान, ते कसं बरं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com