International Yoga Day 2024
International Yoga Day PhotoInstagram

International Yoga Day : योग इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? समजून घेऊयात!, PHOTO

International Yoga Day : योग हा व्यायाम नव्हे संस्कार आहे. ज्यातून आपण मन आणि शरीर संस्कारित करत असतो.
Published on

- सुवर्णा धानोरकर, ( M.A. योगशास्त्र, विद्यार्थिनी)

International Yoga Day 2024
International Yoga Day PhotoInstagram

योग हा व्यायाम नव्हे संस्कार आहे. ज्यातून आपण मन आणि शरीर संस्कारित करत असतो.

International Yoga Day 2024
International Yoga Day PhotoInstagram

नियमित योगसाधनेनं तुमच्यातलं माणूसपण उजळून निघतं. विविध आसन प्रकार, प्राणायाम यातून श्वासावर नियंत्रण मिळवत जाणं म्हणजे शरीराची, मनाची आंतरिक शुद्धी!

International Yoga Day 2024
International Yoga Day PhotoInstagram

मनाच्या शुद्धीनं जग सुंदर दिसायला लागतं. आपण क्षमाशील होतो. भावनांवर ताबा मिळवता येतं.

International Yoga Day 2024
International Yoga Day PhotoInstagram

योगसाधना करणं म्हणजे स्वतःचं भविष्य उज्जवल करणं. पैसे इन्व्हेस्ट करतो त्याचप्रमाणे मुलांच्या आरोग्यासाठी योग इन्व्हेस्टमेंट करूया.

International Yoga Day 2024
International Yoga Day PhotoInstagram

पण या इन्व्हेस्टमेंटसाठी आधी आपण योगाकडे वळायला हवं. आपल्याला पाहून मुलंही योगाकडे वळतील.

International Yoga Day 2024
International Yoga Day PhotoInstagram

चला आजच्या दिवशी एक संकल्प सोडूया आपण आपल्यासाठी योग इन्व्हेस्टमेंट करूया, म्हणजेच योगसाधना करूया म्हणजे त्याचे संस्कार पुढच्या पिढीवर होतील.

International Yoga Day 2024
International Yoga Day PhotoInstagram

मुनी पतंजली योगसाधनेचा मोठा ठेवा आपल्यासाठी ठेऊन गेलेत. त्याची पुढच्या पिढ्यांसाठी इन्व्हेस्टमेंट करूया.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com