Igatpuri Tourist Places : इगतपुरीमध्ये भेट देण्यासाठी 'ही' आहेत सर्वोत्तम ठिकाणे

Monsoon Tourist: सध्या प्रत्येक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. त्यात जर तुम्हाला फिरायला जायच असेल तर इगतपुरी हे ठिकाण अतिशय चांगले आहे.
Monsoon Tourist
Igatpuri Tourist PlacesYandex
Published on
Igatpuri Tourist Places
During the rainy seasonYandex

पावसाळ्याच्या दिवसात

पावसाळा ऋतु होताच पहिल्यांदा प्रश्न पडतो की फिरायला कुठे जायचे? तर ही माहिती तुमच्यासाठी.

Monsoon Tourist
IgatpuriYandex

इगतपुरी

पावसाळ्यात तुम्हाला फिरायला जाण्यासाठी इगतपुरी हे ठिकाण अतिशय उत्तम असे आहे.या ठिकाणी पावसासह निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Igatpuri Tourist Places
Where is itYandex

कुठे आहे

पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये प्रसिद्ध असे इगतपुरी हे हिल स्टेशन आहे. मात्र पावसाळ्यात ही अनेक पर्यटक येथे जात असतात.

Monsoon Tourist
Vihgaon FallsGoogle

विहिगाव धबधबा

प्रसिद्ध अशा विहिगाव धबधबा पाहण्यासाठी तुम्ही नक्की गेला पाहिजे. नाशिकपासून अवघ्या काही अंतरावर हा धबधबा आहे.

Igatpuri Tourist Places
Bhavli DamGoogle

भावली धरण

मुंबईपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर भावली धरण आहे. दरवर्षी अनेक पर्यटक येथे येत असतात.

Monsoon Tourist
Bhatsa River BasinGoogle

भातसा नदीचे खोरे

इगतपुरीला जाताना भातसा नदीचे खोरे तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळ्याच्या दिवसात हा परिसर संपूर्ण हिरवाईने सजून जातो.

Igatpuri Tourist Places
Sandhan ValleyGoogle

सांधण व्हॅली

सांधण व्हॅलीला महाराष्ट्राची ग्रँड कॅनियन म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात एकदा या ठिकाणी जायला पाहिजे.

Monsoon Tourist
Camel ValleyGoogle

कॅमल व्हॅली

इगतपुरीपासून साधारण ४ किंवा ५ किमी अंतरावर कॅमल व्हॅली आहे. या ठिकाणी अनेक लहान- मोठे धबधबे तुम्हाला दिसून येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com